मराठी नाट्यसृष्टि खंड १ | Maraathii Naatayasrishhti Khand 1
Book Author :
Book Language
मराठी | Marathi
Book Size :
24 MB
Total Pages :
414
Genre :
Genre not Defined. Suggest Genre
Report Errors or Problems in this book by Clicking Here
More Information About Author :
No Information available about विश्वनाथ पांडुरंग दांडेकर - Vishvnath Pandurang daandekar
Sample Text From Book (Machine Translated)
(Click to expand)विषयालुक्रमणिका
१. प्रास्ताविक :--नास्यकलेच प्राचीनत्व-सस्कृत नाटक-ज्ञानेश्वरीत
आलेले नास्यविषयक उल्लेख-दारुयत्र--साइखेडी-वह्रूपे-श्रीघराचा श्री-
जेमिनी अश्वमेध-मोरोपंती रामरीती-जानेश्वराच्या काळापासून मोरोपंतांच्या
काळापर्यंत नाटके न होण्याची। कारण-सस्क्ृत भाषावचंस्वाचा मराठी
नाटकांवर पडलेला पगडा-पागारकरानी सागितलेली कारण-इतर वास्तविक
कारणे--लोकमत नाटकाविरुद्ध इ... न .०* एष्टे १-१६.
२. श्रीलक्ष्मीनारायण कल्याण नाटक :---के. राजवाडे याना
तंजावर येथ सांपडलेली पोथी-कानडी व तळग्ु भाषांचा नाटकावर दिस-
णारा परिणाम-विष्णुदास भावे याच्या नाटकाच साम्य-राजवाडे यांची
प्रस्तावना-नाटकातील उतारे ... स्क २०० पट १७-२७.
३. मराठी नाटकांचे मूळ :---लळेत-लाळेताचा अर्थ-कांही
उतारे-तमाशे-प्रमुख शाहीर-मराठी रियासतीतील उतारा-तमाश्याचा
प्रयोग-तमाशा व कथ्थकली, परस्पर तुलना-आधुनिक तमाशे-कांही
लावण्यातील उतारे--गोंधळ व गोघळी-पोवाडे-अज्ञानदासाचा पोवाडा-
शाळिग्राम याची प्रस्तावना-बह्दरूपी--दद्यावतारी सोगे-गोपाळकाला--
कळसुत्री बाहुल्या-साईखेडी-विप्णुदास भावे याचे कळसुत्री बाहुल्याचे
खेळ-द्रौपदीस्वयंवर-दोंगी महताची नक्कल... . ०० एट २८-६४.
४. विष्णुदास भावे :--सीतारवयंवर नाटकाची जन्मकथा-विष्णु-
दासांना मिळालेला राजाश्रय व लोकाश्रय-त्याच्या नाटकाची घडण-सीता-
स्वयंवराख्यान-विष्णुदासानी केलेली नास्यसेवा-त्यांची नाटक मंडळी--
नटांशी त्यांची वागणूक श् केन ०० एट ६५-८१.
User Reviews
No Reviews | Add Yours...