संगीत युगान्तर | Sangiit Yugaantar

55/10 Ratings. 1 Review(s) Add Your Review
Sangiit Yugaantar by ना. सी. फडके - Na. C. Fadake

More Information About Author :

No Information available about ना. सी. फडके - Na. C. Fadake

Add Infomation About. . Na. C. Fadake

Sample Text From Book (Machine Translated)

(Click to expand)
'अंक पहिला -प्रवेद्या १ ला र 4 क. अभ टा क आच. आच आ आ आआआ आ आणे आ आह आ आ आाच आभि-धती सिचन त चा पक काच आ आग. आलल ऑर नट वप र पश टा टी अनन किर णि टा जर आपल्या समाजांत घरोघर ऐकूं येऊं लागले तर गायनकलेला ऊर्जिता- वस्था यायला वेळ लागायचा नाहीं तारा[०--- आणि केवळ समाजाच्या खोग्या सभ्यतेच्या कल्पनेवर पोसले जाणारे पुरुष गवई गर्वगलित होऊन गप्प बसतील ! कान्ता०--आमच्या तारेला आपला जिथं तिथं गर्व दिसत असतो, अन्‌ गर्वहरण सुचत असतं. लहानपणापासून हिचा हा स्वभाव. श्रीमंतीच्या किंवा अधिकाराच्या गर्वांनं फुगलेले माणूस हिला दिसलं कीं कृतीनं किंवा एखाद्या झब्दानं तरी त्याला दुखवल्याखेरीज हिला चेन पडायचं नाहीं ! तारा०--अग, सत्तेचा दुरुपयोग दिसल्याब्रोबर त्याविरुद्ध उठणारीं माझ्यासारखीं माणसं आहेत म्हणूनच जगाचं पाऊल पुढं पडत आहे. इतकंच नव्हे, विद्वानांपेक्षा असल्या माणसांचीच जगाला आज अधिक गरज आहे. लांब कशाला १ रविकान्तांचीच गोष्ट पहा. क्षयरोगाचा प्रति- बंध होईल अशी टोचून घ्यायची लस त्यांनीं शोधून काढली आहे, अन्‌ ती विलायतच्या शास्त्रज्ञांकडे पाठविली आहे. ती मान्य झाली तर त्यांना लाखो रुपयांचे बक्षीस मिळेल अन्‌ ते अलौकिक शास्त्रशोधक ठरतील. प या आनंदपूरच्या साऱ्या प्रजेला ते प्रिय आहेत ते त्यांच्या या विद्वत्ते- पेक्षां त्यांच्या स्वाथेत्यागासाठींच. रावि०--वा ! हें कांही तरीच बोलणं. माझ्या हातून लोककल्याणा- साठीं थोडाफार स्वार्थत्याग घडावा अशी माझी हौस आहे हँ खरं; पण ग्रत्यक्ष म्हटलं तर माझ्या हातून अजून कांहींच घडलेलं नार्ही. कार ल्या मोहोराचा सुगंध कधी येत नाहीं. पण लोक तो नाहीं कसा म्हणतील * शेजारच्या सुमतिपूर संस्थानच्या अधिपतींनीं तुमची योग्यता ओळखून ठुम्हांठा आपली दिवाण- गिरी देऊं केली, त्या वेळीं तुम्ही ज उत्तर दिलत ते लोकांच्या स्मरणांतून जाणं शक्‍य नाहीं. पैसा व अधिकार चाळून आला असतां तो दूर लोटून अला दुसऱ्या संस्थानची गादी .मिळाली तरी नको, आनदपूर ही माझी
User Reviews

No Reviews | Add Yours...

Only Logged in Users Can Post Reviews, Login Now