हीच मुळीची - आई | Hiich Muliichii Aaii

55/10 Ratings. 1 Review(s) Add Your Review
Hiich Muliichii Aaii by गिरिजाबाई केळकर - Girijabaai Kelkar

More Information About Author :

No Information available about गिरिजाबाई केळकर - Girijabaai Kelkar

Add Infomation AboutGirijabaai Kelkar

Sample Text From Book (Machine Translated)

(Click to expand)
अंक १२ ला प्रवेदा १ ला. ७ नसू - मामा चहा झालेलाच आहे १ वर आणायचा का १ एवढच फ्त भरी विचारायला आलें होतें १ बावासांह्वेब--वा: छान......लक्ष्मी, ठं अजून माहेरा काँ नाही गेलीस १ खुद्द दादासाहेबांनी मला सकाळपासून तुला पाठवायला सांगितळे द्ोतं नी मी तें कबूल ही केलं होतं. रमा--हं, जाग जा दोघी जणी, चहा घेऊन या. विठ्या ताँड काय पहातोस १ काँहीं बसायला आण [ चहाची दोन तबक घेऊन, नमू आणि लक्ष्मी येतात. ] [ तबक मध्यें ठेवतात, रमाकाकू सर्वांना देतात. दोन पेले उरतात, त्यांतला एक नमूपुढें ठेवून दुसऱ्यांतला नानाच्या पेल्यांत ओतते. ] रमा[--नाना, तुला आधेक चहा हवाना ! घे, बाबासांहेष--पण सूनबाईचा कुठे आहे १ तिला द्या कीं, ती चहा पिऊन आधीं चालायला लागूं दे. रम़ा--आणखी नाहीं का उरला १ बरं नसला तर नसल!, आतां माहेरीच जायची आहे. नसू--आणखी नाहीं शिंक, पण द्दाच आम्हीं दोघी मिळून घेतों. बाबासाहब--ठे, छे, तसं नकोच. नमे, ये इथं बैस पाहूं. हं कैस, बस, माझ्या बरोबर चहा घे बघूं | नाना करा सुरवात. (सगळे चहा घेतात.) बाबासाहेब--लक्ष्मी, दा माझा पेला तुला चे, ह चल आटप, पा विठू, अरे विठू ! विठू ( प्रवेश करतो. ) अरे, टांगा करून, सुनबाईना माहेर पोचवून ये, हं, जा बाळ लवकर इं. कायरे नाना आतांचा चह्दा कांहीं मोठासा चांगला झाला नव्हता नाहीं १ हं जा बाळ, बाळूताई, सुंदरसा दोन पेळे चह रून आण बरं ! ( बाळूताई, तोंड वाकडे करीत पाय आपटीत जाते, लक्ष्मी नमू, विठू, जातात, जातांना चहाची भांडीं उचलून नेतात. ) * इडमा--नाना, बघतो अहेसना हे सगळे चाळे ! यांना काय वाटतं कीं मळा हॅ समजत नाहीं म्हणून १ यांच्या अश्या वागण्यान, घरांत माझा बोज राहील का ? यांनीं म्हणे कबूल केलं होतं व्याह्याना १ हे कबूल करणार कोण ह्यो ! बायांच्या व्यवहारांत पुरुषांना काय कळत यं | आतांच पाहिल्स ना:
User Reviews

No Reviews | Add Yours...

Only Logged in Users Can Post Reviews, Login Now