संसार - सोपान | Sansaar Sopaan

55/10 Ratings. 1 Review(s) Add Your Review
Sansaar Sopaan  by गिरिजाबाई केळकर - Girijabaai Kelkar

More Information About Author :

No Information available about गिरिजाबाई केळकर - Girijabaai Kelkar

Add Infomation AboutGirijabaai Kelkar

Sample Text From Book (Machine Translated)

(Click to expand)
प्रास्ताविक प्रकरण ७ प घरांतल्या कामांत त्यांना आनंद वाटत नाहीं. अर्थात्‌ तँ काम नीट- नेटकं केल्याबद्दल त्यांना समाधानही वाटत नाहीं. त्या म्हणतात शिकायचें सवरायचें नि शेवटीं काय, तर स्वयपाक करून जेवायचे हीच “इति श्री3. आपलें कतेव्य बजावल्यानंतर उरला वेळ आपल्या आवडीनें एकादा चांगला व्यवसाय शोधून त्यांत घालविला तर कोणीच नको म्हणणार नाहीं. पुरुष तरी काय करतात याचा विचार या मुली करीत नाहींत. स्वतांचें असें एक ध्येय ठरविल्या- नंतर नोकरी किंबा धंदा यांत ते दिवसाचे दिवस घाळवितात व उरल्या वेळांत सावेजानिक कामाच्या गप्पा मारतात. पण त्यांना त्यांच्या रोजच्या स्याच त्याच कामांत आनंद वाटतो ना ! मग मुलींनींच अशी आपली समजूत करून असमाधानी वृत्ति कां बनवून ध्यावी १ घरांतला स्वयंपाक हेंच तर गृहिणीचे मुख्य कतेव्य आहे. पांच रुपये मिळविणाऱ्या डॉक्टराला रोग्याची जखम धुतांना जर्‌ कमीपणा वाटत नाहीं, तर मी स्वयंपाक करतें असें म्हणण्यांत डॉक्टरीणबाईना कमीपणा कां वाटावा! स्वयंपाकघराची व्यवस्था सुंदर ठेवणें, सुबक व स्वच्छ भांड्यांतून वाबरणें, त्यांत चांगळँ पदार्थ करून ठेवणें, रोजच्याच भाजीपाल्यांत, रोजच्याच अन्नांत आपल्या बुद्धीनें नावीन्य उत्पन्न करून त्याचा परामश घेणें, तें सुंदर झालें असें दुसऱ्याकडून म्हणवून घेणें, जेवणारांना आपल्या कतेब- गारीनं, झालेला आनंद पाहणें हें कमी महत्त्वाचे आहे काय! अशा तऱ्हेचे विचार नव्या मुलींच्या डोक्यांत आले म्हणजे त्या दिवाणखाना सोडून उरलेल्या घराकडे आपुलकीनं बघतील आणि असें बघितल्यावर पुष्कळशा घरगुती गोष्टींत आपल्याला माहिती नाहीं असें त्यांना आढळून येईल. पुष्कळजणींचें बाळपण सोवळ्या- ओवळ्याची टिंगल करण्यांत गेलेले असतें. त्यांना प्रथम घराकडे “£*.
User Reviews

No Reviews | Add Yours...

Only Logged in Users Can Post Reviews, Login Now