देशमुखवाडी | Deshamukhavaadi

55/10 Ratings. 1 Review(s) Add Your Review
Deshamukhavaadi by नाथ माधव - Nath Madhav

More Information About Author :

No Information available about नाथ माधव - Nath Madhav

Add Infomation AboutNath Madhav

Sample Text From Book (Machine Translated)

(Click to expand)
€ रं. ] बाबा कुठें गेळे ? १? प्रकरण २ रें > 220 02:० बाबा कुठे गेले ! ८१ ७:०१६€' डा वेळ झाला. प्रभाकर*घरांत जाण्याकारेतः बळला. इतक्यांत एक मरतुकडा कुत्रा अंबराईतून थांवत धांबत दरवाजाजवळ गेला प्रभाकराची त्याचेकडे सहज टार गेली, तो कुत्रा क्षणभर दरवा- न) जात बसला, आणे असा चमत्कारिक रीतीने ओरडू लागला कीं. जिस त्याचें ओरडणे प्रभाकराला ऐकवेना, त्याने पायाखालचा क लहानसा घोडा उचलला आणि तो कुत्र्यावर फॅकला. दगड नेमका पाठीत बसतांच कत्रा पळून गेला, ते पाहून प्रभाकर घरांत गेला. तों राघाआकाचे खालील धब्द त्याच्य! कानीं काय झाल आहे ह्य” मेल्या कुत्र्याला सकाळपासून रड।यला ' सकाळीं दाजीबारें एकदा त्याछा हांकलले---? मा आतां त्याला एक नेमका धोंडा मारला. ” पुढें होऊन प्रभाकर ह्मणाला प्रभाकर, कारे आले हते भाऊसाहेब १” सावित्रीबाईनें मध्येंच विचारले बाबांना कांहीं पैशांचा निरोप सांगितला होता.' बाबा आतां तिकडेच देशमुख- वाडीत गेले .आहेत. त्यांनीं तुह्मयाला जेवण आपून घेण्यास सांगितलें आहे.” असे ह्मणून तो आपल्या आईच्या कुशींत| बसलेल्या भावंडांना ह्मणाला, “ मधु, तुझा घडा झाला १-कमला, चला आतां वर. ” सवकरच ट्रभाकराच मन अभ्यासांत गुंतलें. मधून मधून मधुकर आणि कमला त्याला प्रश्न विचारीत होते. तासभर त्यांचा अभ्यास चालला हाता, प्रभाकर इंग्रजी पांचवी इयत्ता शिकत होता. मधुकराचें मराठी तिसरें पुस्तक चाळू होतें. कमळेची नुकतीच, अक्षर ओळख होऊन ती जोडाक्षर लावण्यास शिकत हाती, त्यांचा अभ्यास झाल्यावर प्रभाकर आपल्या भावंडांबरेबर कविता ह्मणूं लागला; इतक्यांत




User Reviews

No Reviews | Add Yours...

Only Logged in Users Can Post Reviews, Login Now