डॉक्टर कादंबरी | Dactor Kaadanbari

55/10 Ratings. 1 Review(s) Add Your Review
Dactor Kaadanbari by नाथ माधव - Nath Madhav

More Information About Author :

No Information available about नाथ माधव - Nath Madhav

Add Infomation AboutNath Madhav

Sample Text From Book (Machine Translated)

(Click to expand)
कल्पना करतां येणें शक्‍य नव्हतें, कारण त्यावेळीं ती अगदीं लहान होती, परंतु आजपासून तिच्या कोवळ्या मनाला हा एक नवीन विषय मिळाला, आपला भावी पति निश्चित झाला, असे समजतांच त्याच्याविषयी तिचे मन विचार करूं लागले, तो रूपाने, गुणाने आणि शरीराने कसा असेल याविषयीं जरी तिला कांहीं कल्पना करतां येत नव्हती, तरी तो चांगला आहे अशी तिची ठाम समजूत मात्र झाली, बालविवाह करणें सध्यांच्या पालटलेल्या मनूंत कदाचित्‌ अहितकारक असेल, तथापि कमलिनीच्या उदाहरणावरून मुलीच्या त्या वयांत शरीरसंबंध जुळवून ठेवणें मात्र त्यांच्या सुखाच्या दृष्टीनें विचार करता हितकार- कच आहे अस म्हटलें पाहिजे, कारण अशा रीतीने पूर्वी ठरलेलं असल्यामुळें आपला भावी पति, त्याची आवडनिवड, आपल्या श्वश्रग्ह्ींच्या मंडळींचे गुणदोष, त्यांची वागण्याची पद्धत इत्यादि गोष्टी समजूत घेण्याकडे मुलींच्या मनाचा स्वाभाविक कल होतो. आणि आपणास पुढे सुख होईल अशा प्रकारचे वतेन ठेवण्याची स्वतःला संवयी लाबून घेण्याकडे त्यांचें लक्ष वेधत. त्याचप्रमार्णे' त्यांच्या घरांतील मंडळींकडूनहि त्याच्या मनाच्या तयारीला अनुकूल अशीच. मदत होत असते. आपल्या मुलीला सुख मिळावे, अशी प्रत्येक प्रेमळ मातेची अतःकरणापासून इच्छा असते. आपली मुलगी श्रीमंत घराण्यांत पडावी, आपला जांबई चांगला सुशिक्षित, सुंदर आणि प्रेमळ असावा, आगि सासरीं आपल्या मुलीला सर्वानी प्रेमानें वागवावे, अशी तिची फार इच्छा असते, आमच्या ह्या विचारसरणीला सुमतीबाई अपवाद होती असें नाहीं. अलीकडे तिच्या सासूने कमलिनीच्या लग्नाची पिरपिर सुरू केल्यापासून हेच विचार तिच्या मनांत रात्रेदिविस घोळत होते, रावबद्ददुर जोशांचा वसंत तिन आपला भावी जांवई म्हणून पसंत केला होता, परंतु पतीच्या वचनपूर्ततेकरितां तिला वसतावरून आपली दृष्ट काहून रघुनाथाकडे वळवावी लागली, म्हातारीला तर ह्या गोष्टीपासून अत्यानंद झाला. ह्या पूर्वी एकदां सहज गोष्टी निघाल्या असतांना कमलिनी रघुनाथाला द्यावयाची असे पंत तिच्याजवळ बोलले होते. परंतु आपला मुलग्र केवळ थट्टेने बोलत आहे » अर्थ ती समजली, आणि तिने त्या' भाषणाकडे दुर्लक्ष केले, परंतु आज तिच्या मनाची पूर्ण खात्री झाली, तिच्या अगदी मनासारखे झालें, तथापि * कमलिनी अद्यापि लहान आहे. दोन तीन वर्षे जाऊं दे, १ हॅ आपल्या मुलाचे म्हणणें मात्र तिनें कबूल केलें नाहीं, पंतांनी आपल्या वद्ध मातेची समजूत करण्याचा पुष्कळ प्रयत्न केला, * आतां मुलगा. डाक्टर कादंबरी शश




User Reviews

No Reviews | Add Yours...

Only Logged in Users Can Post Reviews, Login Now