सेतु पार्वती | Setu Paarvati

55/10 Ratings. 1 Review(s) Add Your Review
Book Image : सेतु पार्वती  - Setu Paarvati

More Information About Author :

No Information available about श्रीकृष्ण केशव क्षीरसागर - Srikrishn Keshav Kshirsagar

Add Infomation AboutSrikrishn Keshav Kshirsagar

Sample Text From Book (Machine Translated)

(Click to expand)
शाहे. आणखी एका कारणानेहि यां कयत काल्पनिक भाग शिरंळा. मोपासाच्या याच कथेचं भाषान्तर करावेसें वाटण्याचे कारण देखील जीवनांत प्रत्यक्ष पाहि- केल्या कांहीं व्यक्त व घटनाच असल्यानें, मोपॉसीच्या कल्पनासष्टींत माझी * अवलीकित ? सृष्टीहि मिसळणें अपरिहार्य होतें. * आंतली गॉट * ही माझ्या त्याख्येप्रमाणें छंबुकैथा नव्हे ! पण एक बिंवाद्य उदाहरण किंबा (०७६ ९856 भ्हणून मीं ती सुद्दीम अन्तभूंत केली आहे, त्या कर्थेंत ' कथानक * नाहीं, असें नव्हे; पण ईं, व्ही, छकास या लेखक्षाच्या लघुनिबंधांतहि कधीं कधीं ज्यां प्रकारचे कथानक असते, त्या प्रकारचेंच पातळ, औपरोधिक, आणि प्रति- पादनाभिमुख कथानक माझ्या * आंतल्या गाठीं?त आहे.” ठोवॅटची कंथा ' सेठुपार्वती; १ या संग्रंहांतील प्रमुख कथांपैकीं ही एकचं अशी होय, की जिचं तंत्र आणि शेली रवीग्द्रांखेरीज अन्य घराण्यांतील आहे, तें शरद्‌त्राबूच्या घराण्यांतील आहे म्हणू का! पण रवीन्द्रांचं नांव घेण्या- पेक्षांहिं दारदबांबूंचें नांब घ्यायंला मला अधिक संकोच वाटंत आहे! ... ही कथा उघंड उघड सिद्धान्तगभ आहे. *एॅटॉनिक लब्ह ? किंवा * अशरीर प्रेम ?, मागण्याने मिळण्यासारखें नाहीं; * करीन ? या संकल्पाने करतां येण्यासारखेंहि मांहीं, हां सिद्धान्त मी एका दीघ कथेच्या द्वारे येथें मांडला आहि. गेल्या बी मुंबईच्या “पॉप्युलर बुक डेपो'नं “वादसंवांद? हें माझं पुस्तक प्रसिद्ध केल्यापासून माझं हें सहावें पुस्तक बांहेर येत आहे. प्रकाशनाच्यां षाटेवरील माझ्या या द्रुत गतीला कांहीं तंशींच कारणें आहेत. यंदांचें वर्षे हं माझ्या * ब्यँवसाय-निदृत्ती 'चें वर्षे आहे, एवढें सांगितलें म्हणजे जवळ कसलेले हें “संचित? अधिक काळ गांठीला ठेवणें मी योग्य कां समजत नाहीं तें




User Reviews

No Reviews | Add Yours...

Only Logged in Users Can Post Reviews, Login Now