राज्यशास्त्राचा विकास | Raajyashaastraachaa Vikaas

55/10 Ratings. 1 Review(s) Add Your Review
Book Image : राज्यशास्त्राचा विकास  - Raajyashaastraachaa Vikaas

More Information About Authors :

ळक्ष्मण शास्त्री जोशी - Lakshman Shastri Joshi

No Information available about ळक्ष्मण शास्त्री जोशी - Lakshman Shastri Joshi

Add Infomation AboutLakshman Shastri Joshi

सदाशिव मार्तंड गर्गे - Sadashiv Martand Garge

No Information available about सदाशिव मार्तंड गर्गे - Sadashiv Martand Garge

Add Infomation AboutSadashiv Martand Garge

Sample Text From Book (Machine Translated)

(Click to expand)
निवेदन भारतीयांचे गेल्या दीडशे वर्षीचे वेचारिक जीवन मुख्यतः पाश्चात्य तत्त्वज्ञानां- तून विकतित झालें आहे. आधुनिक भारतांतील राष्ट्रीय संग्राम, लोकशाहीच्या कल्पना, राष्ट्रवादी विचार, समाजवादी ध्येये आणि राज्यघटना या सवाना युरोपांतील राजकीय तत््त्वेंच प्रामुख्याने आघारभरत आहेत. भारताच्या राजकीय नेत्यांनी हि पाश्चात्य राष्ट्रधुरीण, क्रांतिकारक आणि तत्त्वचिंतक यांच्या ग्रंथां- पासून आणि कर्तृत्वापासून प्रेरणा मिळविली होती. राजकारणाप्रमाणेच सामाजिक सुधारणा, वाझ्मयीन प्रयत्न आणि कलात्मक अभिखचि यांच्या नि्मितीलाहि पाश्चात्य तत्त्वज्ञानाचीच वेचारिक भूमिका लाभलेली आहे. भारतांत या तत्त्वज्ञानाची प्रसार एकोणिसाव्या शतकाच्या आरंभापासून प्रभावीपणे सुरू झाला असल तरी, युरोपांत मात्र याची परंपरा फार जुनी आहे. तेथे या विचारपरंपरेचा विकास गेलीं पंचवीस शतकें होत असून त्यांतूनच राजकीय तत्त्वज्ञानातील लोकशाही, सार्वभौमत्व, राष्ट्रवाद, समाजवाद, इत्यादि कल्पनांना आकार प्राप्त होत गेला. स्वातंत्र्य-समता यांसारखी नीतिमूर्ल्ये आणि क्रांति-प्रतिक्रांति यांसारख्या घटना यांचे बदलते अर्थदह्ि त्याच परंपरेने अधिक स्पष्ट केले. पाश्चात्य तत्त्वज्ञानाला प्राप्त झालेलें हरे जीवनव्यापी स्वरूप समजून घेणे जरूर आहे. त्याशिवाय आधुनिक जगाचे राजकीय विचार आणि व्यवहार, द्यासनकार्य आणि संघटना यांचा अर्थ समजणार नाही. भारतीय लोकसत्ता अधिक समर्थ, उदात्त आणि उपयुक्त करण्यासाठीहि या राजकीय तत्त्वांचा इतिहास चिकित्तक दृष्टीने अभ्यासणे आवदयक आहे. राजकारण आपल्या सामाजिक व वेयक्तिक जीवनाचे महत्त्वाचें अंग बनले आहे. त्याचा विचार यापुढे कोणाहि नागरिकाला टाळतां येणार नाही. या ग्रंथांतील विवेचन]च्या द्वारें मीं त्या तत्त्वांचा परिचिय करून देण्याचा नम्र प्रयत्न केळा आहे. पाश्चात्य राजकीय तत्त्वज्ञानाचा विस्तार प्रचंड आहे. त्यांत विषयांची विविधता आणि विवेचनाचं वैचित्र्य भरपूर आढळतें. त्यांतील एकेका दयाखेचा परामर्श घ्यावयाचा म्हटलें तरी अनेक ग्रंथ लिहिण्याइतकी विपुल सामग्री उपलब्ध होईल. मीं या ग्रंथांत ग्रीक राजकीय तत्त्वज्ञानापासून माक्लंवादी




User Reviews

No Reviews | Add Yours...

Only Logged in Users Can Post Reviews, Login Now