करीन ती पूर्व | Kariin Tii Purv

55/10 Ratings. 1 Review(s) Add Your Review
Book Image : करीन ती पूर्व  - Kariin Tii Purv

More Information About Author :

No Information available about भार्गवराम विठ्ठळ वरेरकर - Bhargavram Viththal Varerkar

Add Infomation AboutBhargavram Viththal Varerkar

Sample Text From Book (Machine Translated)

(Click to expand)
प्रचेदा १ |] --करान ती पूव-- ध्य धन्याच्या मागं रयत बकार हाऊ नय म्हणून रयतच्याच सल्ल्यान त्याने कनूलचा कारभार हाती घेतला. यांत बदहमानी काणती झाली, खाविद १ श्षहा[--असं असेल तर आम्ही त्याची तकसीर माफ करूं. पण यात्चा पुरावा 1 फा जल--बंद्यावर खावदांचा भरंवसा असेल, तर दुसरा पुरावा फजूल आहे. खखाविदांच्या या बंद्यानं या हकिंगतीची खात्री करून धतली आहे. खावपिंदांची मर्जी होईल तर वदिद्दी जोहरला हजर करीन म्हणता. शंद्दा--शिद्दी जोहर या विजापुरांत ! फाजल--होय खाविद. आपली बेगुन्हागारी शाबित करण्यासाठी खाबेदांच्या मर्जीची राह चाहता आहे. वाहा[--या अल्ला । खुदातालाची खेर आहे. जा !-त्याला घऊन य [ फाजल जातो ] आम्ही त्याचं नांव घ्यावं आणि त्यानं आधींच हजर असावं ही अल्लाहोतालाची खेर नाही असं काण म्हणेल १ [ फाजल व रुमालछानं हात बांधलला शिद्दी जोहर प्रवेश करतात. । जौहर--[ गुडघे टेकून ] कुसूर माफ, कुसूर माफ, खाविद कुसूर माफ ! दाहा[--फाजल साहेब ! सोडा त्यांचे हात. शिद्दी जोहराचा गुन्हा आम्ही रहीम केला आहे. जाहर--गरीब परवर ! बंदा लाचार आहे. जोहर धन्याशी निमकइलाफ राहिला; पण दुष्मानांनी त्याला निमकहराम ठरवला. कनूंलच्या सुभ्याची कतंबगारी त्याच्या हष्टींच्या अवलादींत आहे की नाही हं खाविंदांच्यापाशी कोणी पेष कराच ? ह्या गुलामाचं कडवं इमाम अछ्लमंद सरदारांना कसं कळावं १” खार्विंद इकडे विजापुरांत तर आम्ही बंदे दूर कनाटकांत. जाग्यावरच्या वंद्याला काय करा छागतं हें त'क्तावरच्या खाविदांना कोण ससजावून देणार १ इमानदारीची इज्जत गेली, वफादारीची कुणी कदर केली नाही आणि धन्यासाठीं हातावर सुंडी घेऊन दुभ्याची अनल्लु राखणारा हा गुलाम गुन्हेगार ठरला. पण खाबिंद दिलदार-- गुन्हा माफ केला, अन्न साफ झाली. दाह्य---आमचे दिलेजान सरदार फाजलमहंमद यांनीं तुमचा अर्ज सादर केला. मंजुर झाला. इतराजी र्म केली; पण त्याची कदर चाकरीन॑ झाली




User Reviews

No Reviews | Add Yours...

Only Logged in Users Can Post Reviews, Login Now