गोदू गोखळे | Goduu Gokhale

55/10 Ratings. 1 Review(s) Add Your Review
Book Image : गोदू गोखळे - Goduu Gokhale

More Information About Author :

No Information available about भार्गवराम विठ्ठळ वरेरकर - Bhargavram Viththal Varerkar

Add Infomation AboutBhargavram Viththal Varerkar

Sample Text From Book (Machine Translated)

(Click to expand)
शन गोद गोखले आका आ च आरि का टा. टीच शी च आ. नि आ टीन टरी पि टीच पडे टीपी पि टी चह वि न अळी नश मी टी वटी व. €नो टी च आ न ची टी टी दक नि न आन अशी गच आच | टीच आ व. च, अ नक आ. ह न. र की. पुण्याच्या स्टेशनवर येऊन पावलों त्यावेळी झुंजुमुंज दिसं. लागलें होतें. सुंब- इची स्टेशनें नुसती बाहेरून पाहिली होती, त्यांच्याशी तुलना करतां हें स्टेशन अगदैच भिकार वाटलें. पण गाडीच्या खिडकीतून पाहिलेल्या भयाणपणाच्या भानानें स्टेशनाजवळचा भाग तरी भयाण वाटला नाहीं. टाग्यांत बसून आम्हीं गावात निघालो, त्यावेळी मात्र गांवांतील घरेंदारें पाहून माझी पुन्हां निराशा झाली. पुण म्हणतांच त्याच्या शेजारी सुंबईचें नांव उच्चार- ब्याची खाधारण वहिवाट आहे. पण नगररचनेच्या दृष्टीनें या दोन गांवांत जमीन-- अस्मानाचें अतर वाटलें. मुंबई जितकी स्वच्छ दिसत असे, तितकेंच पुर्ण गलिच्छ दिसले, क[कणच्या टष्टीनें पद्दातांना घरं कशी मोडकींमोडकी वाटली. वेळ उज!डण्याची होती, फारशी रद्ददारी सुरू नव्हती; त्यामुळें पहिल्याच पावलाला गांव उजाड असल्यासारखे वाटलें. नुकतीच लढाई द्दोऊन गेलेली अखावी, तोफांच्या माऱ्यानं घरेदारे कोसळलेलीं असावी आणि नंतर तेथें जाऊन पह्दावें, अशी जर कल्पना केली तर एखादें गांव जसें दिसलें असतें तसेंच पहिल्या दृष्टील्म मला पुणें वाटलें. सरळ कॉलेजांत न जाता गांवांत बार्बांच्य एका मित्राच्या घरी आम्ही बाऊन उतरला. तो एक जुन्या काळचा वाडा दता. त्या वाड्यांतील दालनाच्या आणि चिंचोळ्या जिन्यांच्या खांची-खिंडारांतून बाबांच्या मित्राच्या बिर्‍्हाडी पोचेपर्यंत केवढा तरी मोठा प्रवास केला असें मला वाटलें. प्रमाणशुद्ध बांधलेली, मोकळी दवा खेळती असलेली, दारांतील सुशोभित अगणानें उठवून दिसणारी कोंक॒णची घरे नजरेसमोर असल्यामुळें हें कोंदट, खुजट, प्रकाशह्दोन, खेळल्या! हवेची ना३े.बंदी असलेलें घर पहातांच माझ्या कोवळ्या मनाला धक्का बसला. आमचें कॉालेजद्दी असेंच असेल का, असा प्रश्न एश्र्दम पुढें उभा राहिला. घरांतील पायाखालची जमीन देखील सरळ नव्हती. तिला सतरा ठिकाणी खड्डे पडले होते. तक्तपोशी अगदी डोक्याला लागायला आली होती आणि वरच्या अजल्यावरून माणखें चाळूं लागली कीं त्यांतून माती पडत असे. तिथला आदरातिथ्याचा प्रकार पाहिला, तोद्दी मो चमत्कारिक वाटला. थरचे य॒ञमान प्रत्येकवेळी बोलण्यांत मोठा * सडेतोडपणा 'चा आव आणित अत. पण त्या सडेतोडपणांत बेमुवैतपणाच जास्त दिसत होता.




User Reviews

No Reviews | Add Yours...

Only Logged in Users Can Post Reviews, Login Now