हिरे आणि हिरकन्या | Hire Aani Hirakanya

55/10 Ratings. 1 Review(s) Add Your Review
Book Image : हिरे आणि हिरकन्या  - Hire Aani Hirakanya

More Information About Author :

No Information available about श्रीपाद जोशी - Sripad Joshi

Add Infomation AboutSripad Joshi

Sample Text From Book (Machine Translated)

(Click to expand)
हिरे आणि हिरकण्या रे का चा चट नचत्र की पकी चनी पटी निकी नेकी पि नटी चिकी क. नी पिटी पि टी नटी ची ची नवन. टी आटी नि की निट च टीच | मस अटी अटी नी टी *औीवनाचा प्रवाह तुमच्या घरांच्या आसपास नद्यांप्रमाणें वाहत आहे. पण तुम्ही ते पीत नाहीं. समुद्रामध्ये भरता ओहटी असते. हृदयामध्ये चढउतार असतो. क्रतूंमध्ये उन्हाळा-हिंवाळा असतो. ) परंतु सत्य हें मार्ग वळत नाहीं. पतित होत नाहीं. अथवा बदलत नाहीं. ५. तर मग वुम्ही संत्याचीं रूप कां बिघडवितां ? तुम्हांला चंद्राचे सौदर्य आणि ताऱ्यांची भव्यता दाखवावी म्हणून मीं तुम्हांला रात्रीच्या स्तब्धतेमध्ये साद घातली. तुम्ही आपल्या अथरुणावरून खडबडून उठलांत. वुम्ही तवारींना हात घातलांत आणि धनुष्यब्राण सज्ज केले, आणि :' तुम्ही कोरडलांत कीं, “ कुठें आहे तो दुष्मन १ आम्ही त्याचे तुकडे तुकडे करून टाकू.” परंबु जेव्हां सकाळ झाली तेव्हां दुष्मन आपल्या फोजफाय्यासमवेत येऊन थडकला. मीं तुम्हांला हांक मारली. परंतु तुम्ही आपल्या अंथरुणांतून डोकेहि वर काढले नाहीं. इतकेंच नव्हे तर, स्वप्नांच्या फोजांकडून तुम्ही पराभूत झालांत. मी तुम्हांला म्हणाली, “ चला, आपण पर्वताच्या शिखरा- वर चढून जाऊं म्हणजे मी तुम्हांला जगांतील देश दाखवीन.** परंतु तुम्ही म्हणालांत, “ आमच्या वाडवडिलांनीं याच दऱ्याखोऱ्यांत जन्म घालविले आणि याच डोंगराच्या सावलीत ते मेले, आणि येथील जमिनींतच त्यांना पुरण्यांत आलें.




User Reviews

No Reviews | Add Yours...

Only Logged in Users Can Post Reviews, Login Now