काळांतीळ निवडक निबंध भाग - ८ | Kaalaantiil Nivadak Nibandh 8

55/10 Ratings. 1 Review(s) Add Your Review
Kaalaantiil Nivadak Nibandh 8 by ज. स. करंदीकर - J. S. Karandeekarशिवराम महादेव - Shivram Mahadev

More Information About Authors :

ज. स. करंदीकर - J. S. Karandeekar

No Information available about ज. स. करंदीकर - J. S. Karandeekar

Add Infomation AboutJ. S. Karandeekar

शिवराम महादेव - Shivram Mahadev

No Information available about शिवराम महादेव - Shivram Mahadev

Add Infomation AboutShivram Mahadev

Sample Text From Book (Machine Translated)

(Click to expand)
डे हा केतळ परिस्थतिमूलक संवयीचा परिणाम आहे, एवढच म्हणून त्याची बाळवण करावी हच उचित होय. “ पहिला देशद्राही ! या लेखांत ए.: हिंदु व॒ एक मुसलमान अशा दोघा देशभक्तांचा रुंपाद असून त्यांत हंदूंच्या देशद्रोहामुळें हिंदुस्थानांतील स्वराज्य धुळीस मिळाली व देशाला पारतंत्र्य आल अशा आक्षेपाला उत्तर म्हणून हिंदू ग्रहस्थाने * मीरजाफर हा पहिला देशद्रोही ' कसा याचे सविस्तर विवेचन केट अहे. लेखाचा एःद्रींत रोख असा कीं, हेंदूत किती देशद्रोही निपजले आणि मुलसमानांत किती देशद्रोही निघाल यांचा वाद- विवाद करण्यापेक्षा मागील देशद्रोहाबद्दल अनुताप वाटावा आणि सर्वानी इतःपर परमेश्वरावर दृढभाव ठेवावा म्हणजे त्री आपल्या हिंदुस्थान देशाला लवकरच उन्नतीचे दिवस खात्रीने दाखवील. “(स देश कसा स्वतंथ्र झाला? हा लेख अत्यत मननीय आहे. काः. पत्रांत सहसा लेखमात्य येत नसत. प्रत्येक अग्रलेख वेगवेगळा व स्वयंपूर्ण अले. तथापि क्राचित्‌ प्रसंगी एखादा महत्त्वाचा विषय एका लेखांत आवरता येण्यासारखा नसला म्हणजे तीन चार लेखांची लखमाला गुंफावी लागे. अशा या अपवादाएमक लखमाल्पेकींच ही लेखमाला आहे. ज्या राष्ट्राला स्वातंत्र्य संपादन करावयाचे असेल ट्या राष्ट्रांतील देशभत्तांना स्वतंत्र झालेल्या अन्य देशांचे इतिहास अवगत असले पाहिजत. इतिहासाची जशीच्या तशी पुनरात्रात्त होत नसली तरी समान परिस्थितीतून गेलेल्या राष्ट्राचा इतिहास थोडाबहूत मार्गदर्शक होतोच. याच दृष्टीने * ग्रीस देश कसास्त्तंचर य़ाठा ' ही तान लेखांची माला शिवरामपंतांनी यावेळी गुंफिली. स्वातंत्र्याची निश्चित कल्पना डोळ्यांपुढे ठवन चळवळ करण्याला प्रारंभ झाला होता. अशा प्रसंगी देशाभिमानी कार्यकत्यांच्या पुढ अनेक राष्ट्रांची उदाहरणे वावरत असावी या उद्देशाने श्राउ देशाच्या स्वातंत्र्य- प्राप्तीचा इतिहास या लेखांतून निवेदन करण्यांत आला. हा लेख उपरोधिक नसून विधायक दृष्टीने लिहिलेला आहे. त्यांत प्रथमतः आपला देश व ग्रीस देश यांच्या प्राचीन वैभवाचें साम्य दर्दीविण्यांत आले आहे. त्या नंतर ग्रीक देशावर राज्य करणारे तुक आणि आपल्या देशावर साम्राज्य गाजब्रिारे इंग्रज यांच्या राज्यपद्धतींतले साम्य व वेषम्य दाखविण्यांत आले आह. फॅरही5




User Reviews

No Reviews | Add Yours...

Only Logged in Users Can Post Reviews, Login Now