स्नेहाचे झरे | Snehaache Jhare
Book Author :
Book Language
मराठी | Marathi
Book Size :
5 MB
Total Pages :
98
Genre :
Genre not Defined. Suggest Genre
Report Errors or Problems in this book by Clicking Here
More Information About Author :
Sample Text From Book (Machine Translated)
(Click to expand)भगवंताचे वात्सल्य सवंेत्र पसरलं
प्रिय. .
आज स्वातंत्र्याचा वाढदिवस, दुसरा वाढदिवस. तुम्हांला विनाकारणच
पत्र लिहावेसे वाटले.
स्वात्रतर्याच्या युद्धांत अनेकाच्या संसारांचा विध्वस झाला माझेंहि घरकूल
मोडलें मालकीण तुरुगांतून आली ती पागलखान्यांतच जाऊन बसली. माझें
घर एका अर्थानें 'कान्तार ' झाले. मी अतायासे “वानप्रस्थ ' झालो. पण या
स्वातत्र्याच्या चळवळीमळेंच माझा परिवार केवढा वाढला! हे विदवचि माझें
घर झालें नसेल, पण जाईन तेथ माझे घर आहे. बबनचे घर हाईल तेव्हां
होईल. पण तुम्ही व सौ. . . आणि तुमच्यासारखी इतर तरुण जोडपी माझ्या
शिणलेल्या डोक्याला विसाव्याकरिता आपापली मांडी नेहमी सज्ज ठेवतात.
“वाघाला जाळी असते, पक्षाला घरटे असतें, सापाला देखील बिळ असतें, पण
मनुष्याला डोकें ठेवायला कोठेच जागा नाहीं ! * असें येशू बोलला पण भग-
वंताचें वात्सल्य सवंत्र पसरले, आसमंतांत' व्यापले आणि आप्ताच्या व
स्नेह'याच्या मांडीवर निर्धास्तपणे डोके ठेवण्याची सोय झाली. या वैभवाला
तुलना नाहीं, या सुखाला उपमा नाही. तेव्हा ससार उध्वस्त झाला म्हणून
शोक करावा कीं “अवघाचि संसार ' ससार झाला म्हणून धन्यता मानावी २
केव्हा केव्हां दुःख-सुख देखील दोन्ही डोळधांतील गगायम्नाप्रमाणे एकरस
होऊन जातात !
निवडणुकीच्या राजकारणात मी तीन वर्षापूर्वी पाऊल टाकलें. माझ्या
चाहत्यांनी ददुभी' वाजवून माझें स्वागत' केलें. आज आढावा घेतला तर मला
यापेक्षां अपयक्षच जास्त मिळालें. पण त्या अपयज्षांत उज्ज्वलता आहे, गोडवा
आहवे. तीन वर्षात' वैयक्तिक दृष्टीनें माझा विकासच झाला. अगदीं निकृष्ट
प्रतीच्या आणि खालच्या दर्जाच्या माणसाबद्दलहि मला सहानुभूति वाटूं
User Reviews
No Reviews | Add Yours...