अजिता | Ajitaa

55/10 Ratings. 1 Review(s) Add Your Review
Book Image : अजिता  - Ajitaa

More Information About Author :

No Information available about सरोजनी बाबर - Sarojani babar

Add Infomation AboutSarojani babar

Sample Text From Book (Machine Translated)

(Click to expand)
टिकूं:.. टिकू... टक... टक्‌... ७ डेबले, तब्हां गोंबिंदा थोडा खट्ट होऊनच म्हणाला, “हई ग काय आई ! आम्ही नाहीं जा अशानं. दोगदाणेच कसे ग देतेस जेव्हां तेव्हां? कर्धी तरी चांगलं चांगले द्यायचं होतंस, दुसऱ्या मुळांचे बघा नाहीतर. ..?? आणि तो तिथून उठून जाऊ लागला. गोविंदाचा हट्ट कांहीं बाबगा नव्हता हें ओळखूनच लक्ष्मींनं त्याच्या हाताला घरून त्याला खाळीं बसवळं आणि प्रेमानं त्याच्या पाठीवरून हात फिरवीत ती भारावलेल्या मनानंच म्हणाली, “ उद्यां देईन दुसरे कांद्दीतरी चांगलं, मग तर 'झालं १? त्याबर एकदम हइंयून आणि आईच्या जबळचे शंगदाणे घेऊन तांडांत टाकीत गोविंदा तिला बजाबौत म्हणाला, “ बघ इं ! नाहींतर म्हणशीळ...'? आणि त्यानं समाधानानं तो खाऊ गट्टहि कला. तेव्हां कोठुकानं त्याला जवळ घेत लक्ष्मी म्हणाली, * किती शहाणा आहे माझा बाळ. ” “ तर तर !”' असं म्हणून डोळ भिचकाबीत जेव्हां गोविंदा खेळायला म्हणून पुन्हां बाहेर निघून गेला, तेव्हां चुलीपासून लक्ष्मीला थोडं दूर ओढून नेत सखू म्हणाली, “ आई, तुझ्या मांडीवर निजूं कांगमीजरा:१!?'? फार दिवसांनीं सखूनं अशी इच्छा दशशाविल्यामुळे लक्ष्मीनं तिला जवळ घेतलं आणि ताँडावर आलेल्या तिच्या केसांच्या अवखळ बटा मार्ग सारीत तिला कुरवाळलंहि, त्यामुळं आईच्या कुझींत शिरलेल्या सखूला कितीतरी आनंद झाला. असा हा आनंद आपणाला खूप बेळ मिळावा म्हणून ती लक्ष्मीला म्हणाली सुद्धां, “योडा वेळ इथून उठवूं नकोह॑!” “ ळे ग ! नीज तूं आपली खुशाल, ?' असं म्हणत लक्ष्मीनं सखुलळा आणखीनच जवळ ओढून घेतली, लद््मांच्या पोटाला ब्रिलगून शांत पडलेल्या सखूच्या कानावर आईच्या 'पोटांतून कसला तरी टिक्‌...टिक.. .टक्‌...टकू...असा आवान आला, तिला त्यांत भारी गंमत बाटली. म्हणून तिनं पुन्हां पुन्हां कान देऊन तो आवाज ऐकळा. शार्ळेंतल्या बाई गाण्याला ठेका धरतात




User Reviews

No Reviews | Add Yours...

Only Logged in Users Can Post Reviews, Login Now