पेशवाईची प्राण प्रतिष्ठा | Peshavaaiichii Praan Pratishhtha
Book Author :
Book Language
मराठी | Marathi
Book Size :
21 MB
Total Pages :
312
Genre :
Genre not Defined. Suggest Genre
Report Errors or Problems in this book by Clicking Here
More Information About Author :
No Information available about विठ्ठळ वामन हडप - Viththal Vaman Hadap
Sample Text From Book (Machine Translated)
(Click to expand)पेशवाईची प्राणप्रतिष्ठा रै
एवढा अनर्थपात काँ झाला ह भवितव्य तेव्हां बाळाजीपंतांना कळेना.
पण त्या काळीं अंजनवेलीजवळील भागवगुर्फेत गुप्त रीतीने वास्तव्य
करणारे व पुढं धावडशीला वास्तव्य करू लागल्यावर ब्रह्ेंद्रस्वामी या
नांवाने त्रिभुवनविख्यात होऊन पेशवाईच्या अव्वल आमदानींत महा-
राष्ट्राच्या हितासाठीं अहर्निश कायावाच[मनाने झटणारे भार्गवस्वामी
प्रथमपासूनच अंतशानाने भाविष्यकाळांतील घटनासूर्रे ओळखून श्या
का[रश्थानाच्या मुळाशी एकजीवीपणाने वावरत होते. त्यांनींबाळाजी-
पंतांना '“आज तुझ्या देशवत्यागान देवाच्या दरबारीं तुझ्या नांवानें भावी
“पेशवाईचे पुण्याहवाचन ठेवले गेलें आहे अर्ल त्यांच्या भावी
भाग्योदयाचे रहस्य उलगडून सांगितलें. तेव्हांपासून आजपर्यंतचे दिवस
असे गेले; आतां पुढ काय! याचा निर्णय गुरुमुखाने ऐकण्यासाठींच
त्यांनीं आज पिराजीच्या हाती स्वामींना चिठ्ठी पाठविली व पिराजी
उत्तर घेऊन केव्हां येतो याची वाट पाहत ते आंत गेले.
आज दोन दिवस बाळाजीपंतांच्या मनांत ह्या एका गोष्टीशिवाय
दुसरा विचार नव्हता. ते “लाथ मारीन तिथे पाणी काढीन * अशा
वृत्तीचे धमकदार व शील-लामर्थ्यवानू पराक्रमी पुरुष होते. त्या त्यांच्या
कर्तबगारपणाला साजेसा आत्मविश्वास त्यांच्या मनीमानर्सीं ठसलेला
होताच. पण मानवी कर्तेबगारीच्या अतीत व अरदृष्टिगोचर असा ईश्वरी
नेमानेम काय आहे नकळे, ही चिंता कोणाही श्रद्धाळ व आस्तिक
कतेबगाराच्या मनांत आत्मविश्वासाच्या गळ्यांत गळा घाळून वावरत
असावयाचीच, यालाही बाळाजीपंत अपवाद नव्हते. कोणत्याही
कारणामुळें कां होईना, आज ' दोन दिवस त्यांचा उजवा डोळा कोटे
लवला किंवा उजवा बाहु स्फुरण पावला कीं त्यांना वाटावे, हा शुभ
शकुन झाला. आणि आपल्या कुलदैवताची-श्रीगजाननाची पूजा
करतांना गजाननाला वाहिलेले तांब जास्वंद नीट न बसल्यामुळे
सहज डाव्या बाजून गळून पडले कीं ते फिकिरीत पटावे, “अर्ल का
बर झालें! देवान डावा कोल कां बर दिला! माझ कारी चुकले
की काय!”
User Reviews
No Reviews | Add Yours...