महाराष्ट्रीय ज्ञानकोश ८ | Maharashtria Gyankosh 8

55/10 Ratings. 1 Review(s) Add Your Review
Maharashtria Gyankosh 8 by श्रीधर व्यंकटेश केतकर - Sridhar Vyankatesh Ketakar

More Information About Author :

No Information available about श्रीधर व्यंकटेश केतकर - Sridhar Vyankatesh Ketakar

Add Infomation AboutSridhar Vyankatesh Ketakar

Sample Text From Book (Machine Translated)

(Click to expand)
खाया ७ महाराष्रीय क्षानकोशा. ( आ) १८७ आंबि या महिन्यांत प्रखर उन्हाळा असून त्यावेळीं उष्णतेचें भान १०० -१२५* फा. पर्यंत चढतें. म्हणून या करतत मॉसं- ब्याच्या खान झाढांचे संरक्षण होण्यासाठी त्यांची अगोदर दोन तीन वर्षांपासून तजवीच करतात. पहिल्या खलु- राची झाडें लावतात. . नंतर अरदाळू, अलबुखार .वगरे त्या देशांतील प्रखर ऊन सहन करणारी झाढे लावतात. हीं सुमारें तान वर्षांची होऊन त्यांचीं चांगली खाबली पटू लागली म्हणजे त्यांच्या जवळच व त्यांच्या आश्रयाने मोसन्याची झाडें लावतात. आणखी दोन तीन. वर्षेपर्यंत जरदाळूला श्वांगलें पाक येतें ब वर खचे निघून येतो. या अवर्धीत मोसंब्याचीं झाडें भोठा होतात व तीं दुसऱ्या झाडांच्या आश्रयावांचून प्रखर उष्णता सहन करण्यास सभथे होतात; व पुढें जरदाळूची वगैरे झाडं काढून टाक- तात. फक्त खजुरीची झाडें माश्र काढीत नाहत. कारण खजूर ह अरव लोकांचे महत्त्वाचें अन्न आहे व त्यापासून ह्यांनां उत्पन्नह्वि चांगलें मिळतें. परंतु खज़ुरीपासून मोसंब्यांनां फायदा किंवा अडचण होते असें नाही. असो. अशीच पद्धत खानदेश, सोलापूर, अहमदनगर वगैरे जिल्ह्यांत थोडा फेरफार करून अमलांत आणली तर त्या प्रांतांतहि खांगल्यापेक आाच्यांची कलमें होण्यास हरकत नाहीं असें वाटतें. ज्या ठिकाणी आंब्यांची झारे लावावयाची असतील त्या ठिकाणी रोहेणी, किंब ग्रगनक्षत्राच्या सुमररास राजेळी किंवा गुजराथवाळी ह्या जार्तांच्या केळी लावाव्या व॒ थोडेच दिवसांनी तीस फुटांच्या अंतराने आंब्यांची कलम लावावी. केळीला खत व पाणी मिळत असल्यासुळें कलमांनां निराळें पाणी देण्याचे कारण नाह. केळी सात आठ वर्षेपर्यंत सहन टिकतात. इतक्या अवधीत आब्यांची झाडें मोठी होऊन ता केळीपेक्षां उंच होतील व तीं उष्ण १ रक्ष दबा सोसण्यास समर्थ होतील. खानदेशां- तील बलराईे केळी दीढ वर्षांना काढून टाकतात हें खरें, परंतु येवढ्या अवधीत देखील कलमांना चांगली सावली मिळाल्यास तीं चांगली झाल्याश्षिवाय रहाणार नाहीत. आतां रायवळ व इरसाल झाडें कोया लावूनच कराव- याची अखल्यासुळें ह्यांच्या सुळ्या जिकडे चांगला व!व मिळेळ तिकडे जआतात;यासुळें चिकण जमौनातसुद्धां आंब्यांची झाडें होण्यास अढचण पडत नाही. अभिनीत छलावळेल्या झाडांवर जाग्यावरच कलमें बांधणें चांगळे; कारण अर्शाच झाडें उत्तम होतात. परंतु अशा रोतानें झाड करणें पुष्क- ळांस शक्य नसल्यामुळें त्यांनां आयती कलमें विकत घेऊन तीं छावारवी लागतात. ही झाडें बरेच दिवस कुंड्यांत अझ- ल्यासुळें ह्यांच्या मुळ्यांची वाढ जशी व्हावी तझी झालेली नसते. यासुळें कलमा झाढें चिकणमार्तीत काबू नयेत. कलला झाड|साठी जमीन चांगल्या प्रकारची व उत्तम निच- प्याची अखावी. स्व जमीन पहिल्यानें दोन तीन बेळां नांगरून व कुळवून घ्यावी व झाडें लावण्यासाठी तीन फूट ! (॥ लांब रुंद खांदे खया यापेक्षां ते लहान असू नयेत. ते तीन फूट खोल व॑ चारु फूट रंद असे खणल्यास उत्तम. * खाड्यांत दह! पांड हाडांचें पीठ किंवा*्त भिळत नसल्यास नुसता हाढें तळाशी घाळुन॑ बरचस म्हणजे४-५ टोपल्या शोण- खत, नदौकांठची किंवा खड्यांतालच वरची भाती ही सवें एकत्र करून त्यानें मे महिन्यांत खड्डे भरावे. पाऊस बेत।चा असल्यास पावसाळ्याच्या आरंभीं व फार असल्यास श्राबणांत पावसाचा भर की झाल्यावर झाडं लावावी. बरेच वेळां झाडें फार खोल लावला जातात. परंतु ही चक आहे. कारण त्यांच्या मुळ्या भाधांच कुंब्यांत चोंदून गेल्यासुळें व पुढेंहि ता खोल लागलीं गेल्यामुळें त्यांनां वाढण्याला चांगला वाव मिळत नाही. वारा फार असल्यास झाडे लावबब्य।बरोबर जवळ काट राबून तिचा झाडाला आधार द्यावा. झाड लावल्यानंतर कोणतें तरी पोटपीक घ्यावें. बरेच खत लागणारा भाजी- पाला, कोबी, नोलके!ल, मिरच्या, वांगी, बटाटे वगैरे पिकें घ्यावी. उन्हाळ्यांत पाणी पुरेस नसल्यास फ्त पावसाळ्यां- तच थोग्य ता पिकें घ्यावी. घारवाडकडील तांबड्या क्ला्नात वांगी, बटाटे, गवार वगैरे ।॥पैके घेतात. थोडी काळसर जमीन असल्यास भुईमूग, वाटाणा, घेवढा बनेरे पिकें घेतात. कोंकणांत शक्य असेल तेथें भात लावे- ण्याची वहिवाट आहे; परंतु अशा ठिकाणची झाडे बहुधा चांगली होत नाहॉत. कारण पावसाळ्यांत पाणी फार खांचतें व उन्हाळ्यांत जम्रीन फार घट होते. गुजराथेंत पिंपळी लावण्याची वहिवाट आहे. झाडे मोठीं झाल्यावर पिंपळी चांगली होते व तिच्यापासून आंब्यांच्या झाडांनां सुळीच त्रास होत नाहीं. झाडें लावल्यानतर द्यांच्याखाली कोणत्याहि प्रकारचं तण वाढूं देऊ नये. जमीन मधून मधून नांगरून व कुळवन निर्मळ व मऊ अशी ठेवावी. झाडें पांच वर्षाची होईपर्यंत त्यांनां जमीनीच्या मगडुराप्रमाण चार तं दहा दिवसांनी पाणी द्यावें असं केल्यानें झाडें लवकर वाढतात; त्यांनां चवथ्या व पांचव्या वर्षी देखील फळ उत्तम येतें; पण बागेची निगा चागली ठेविली नाही तर झाडें लवकर वाढत नाहीत, ती खुर्जी राहतात व त्यांनां फळहि चांगले व भरपूर येत नाहीं. कलमी आंब्यांच्या फांद्या खालपासूनच फुटत असंन्यासुळें त्या मोठ्या झाल्यावर झाडांमधून नांगरणी करणें बगेरे शक्‍य नसतें, त्यामुळें पुढे उत्पन्न कमी येऊ खायतें. यासाठी पांच फूट उंचीपर्यंत प्रथमपासून झाडाच्या खालच्या खांद्या कापून टाकाव्या हॅ चांगळें, झाड मोठी झाल्यावर ह काम फारच जढ जातं. लहान असतांनांच फांद्या कापल्या म्हणजे वरच झाड अ!पेञआ[पच सरळ होत जातें. फांदी कापाबयाची* ती अगदी ' लहान असतांना अंगाबराबरच कापावी. पाऊस बेताचा असल्य़ास झाडांच्या आकारमानाप्रमाणे दोन ते सहा टोपल्या शेणखत *
User Reviews

No Reviews | Add Yours...

Only Logged in Users Can Post Reviews, Login Now