वैद्य दप्तरांतून निवडळेळे कागद खंड ४ | Vaidh Daptaraantuun Nivadalele Kaagad Khand 4

55/10 Ratings. 1 Review(s) Add Your Review
Vaidh Daptaraantuun Nivadalele Kaagad Khand 4 by शंकर लक्ष्मण वैद्य - Shankar Lakshman Vaidya

More Information About Author :

No Information available about शंकर लक्ष्मण वैद्य - Shankar Lakshman Vaidya

Add Infomation AboutShankar Lakshman Vaidya

Sample Text From Book (Machine Translated)

(Click to expand)
(६) ( १५ ) म. रि.-राजाराम, ए. ९० मध्ये राजारामाच्या बायकामुळांत मुली मुळींच दिल्या नाहीत. म, रि.-बाजीराव प. ६४ मध्ये राजारामाची मुलगी आअचबिका बाई जाधवाकडे दिल्याचे लिहिले आहे. ही मानसिंग जाघवाची आईम्हणजे रघूजीची स्री होय. दी विरुद्ध विधाने दिसतात. ९, पेशवे दफ्तरातील कागदांची निवड रा. ब. सरदेसाई यांनीं केली. त्या मानाने माझी निवड कमी दजाची वाटणार नाही. कांहीं सकृद्दशेनी किरकोळ वाटणाऱ्या कागदाची खालील गोष्टींबद्दल महत्त्व वाटून निवड केलेली आहे. (१) लेखक किवा छेख्य महत्त्वाचे असून त्यांच्या संबंधाच्या एखाद्या काग- दांत तारखेची निश्चितते होत असेल तर इतर बिनतारखेच्या कागदास योग्य तारीख देता येते. (२) कांही शब्द संक्षित [लिहिलेले असतात उ. बा, दि), ता,पा, सये, वो, इ. याचे अथ स्पष्ट [दिलेल्या कागदांची निवड केली आहे. एका संक्षित्त शब्दाचा संदर्भाने निरनिराळा अर्थ लावावा लागतो. (३) सध्यां एखाद्या शब्दाचा अर्थ ज्याप्रमाणे केला जातो त्याच्या उलट किंवा चमत्कारिक अर्थ कागदात होत असेल तर त्याची निवड केली आहे. सुमार म्हणजे निश्चित, ठाम. नेहमींचा अर्थ “अदमास ” येथ नाहीं. (४) एखाद्या महत्त्वाच्या गांवचे पाटील, प्रांताचे सुभेदार, प्रासिद्ध व्यक्तीचे दिमत, मुखत्यार, दिवाण, मुतालिक, सरदार, वगेरे नावांचा उल्लेख ज्यांत आहे असे कागद निवडले आहेत. (५) अपाराचित आडनावे, गांवे, चटकदार, प्रभावी भाषा, म्हणी ज्यांत आहेत अस कागदही निवडले आहेत. “*मामलत आणि कन्या राहत नाहीं. ? ही म्हण भगवंतराव असात्याच्या पत्रांत आहे. (६) हिशोबाचे कागदांचे महत्त्व रा. ब. सरदेसाई यांनीं वे. द. खं, १ मध्ये आपल्या अभिप्रायांत वार्णिले आहे. तसेच रा. नानासाहेब चापेकर यांनी * पेशवाईच्या सावलीं ?त असा एक उपयुक्त ग्रंथ तुळशीबागवाले, बिबलकर, चिपळुणकर व वैद्य यांच्या हिशोबाच्या पुडक्यांतून मिळालेल्या माहितीवरून लिहिला आहे. त्यास अनु- सरून मीं का 1 दिशोबद्दी दिले आहेत. मजपाशी पुष्कळच सालचे--दीडदे सालचे--- हिशोब आहेत ते मला पाहण्यास वेळ झाला नाही. कांही फेरिस्ते माणसांच्या नांवांचीं, कपड्यांची, कजेदारांच्या नांवांची, इनाम-सनदांचीं आहेत. त्यांपेकी कांही या कागदांत निवडलीं आहेत. (७) कांहीं कागदांत पूर्वीच्या पत्राचे मायने, चालीरीती, निरानेराळे श्रीकार असल्याचें दिसून येईल. कळावे लोभ असावा हे वि. या वाक्याने पत्राचा शेवट होतो.




User Reviews

No Reviews | Add Yours...

Only Logged in Users Can Post Reviews, Login Now