नवा नमुना | Navaa Namunaa

55/10 Ratings. 1 Review(s) Add Your Review
Book Image : नवा नमुना  - Navaa Namunaa

More Information About Author :

No Information available about विठ्ठळ कृष्ण नेरूरकर - Viththal Krishn Neroorkar

Add Infomation AboutViththal Krishn Neroorkar

Sample Text From Book (Machine Translated)

(Click to expand)
ध्‌ नवा नसुना जाट भी पिटी शी अ किटी ची चिल ळी केट विटी किटी विक कि अटी अह अ अळी अह कि अ ७४» अ भट शी ळी ळी टी नर ळी टी पी भि. द आ चळ चि अळी ची टी 2 चि, व. “अं हं!” “ मग एकाद्या नांगऱ्याच्या फोटयेच्या दशनानं किंवा त्याच्याबद्दलच्या तिखटमीठ लावून केलेल्या वर्णनामुळं अशी ही तुमची दिशाभूल होत असली पाहिञअ खास ! ”' शेखर ठासून म्हणाला, शेलेच्या भ्रकुटी वक्र झाल्या. सूये केव्हांच अस्तास गेला होता. नदीकांठच्या नारळीवरील घरय्यांकडे पाखरं धाव घेत होतीं. तिनिसांजची कातर वेळा म्हणतात ती हीच. शेलेला खरोखरच शेखरचा राग आला होता. अग्रिकल्वर्‌॒ कॉलेजच्या विद्याथ्यांना आटस्‌ कॅलिजचे विद्यार्थी * नांगरे ? म्हणून संबोधीत असतात. एक काळ असा होता, कीं जेव्हां आटेस्‌ कॅलेजच्या ग्रॅज्युएटची किंमत नोकरीच्या बाजारांत चढती होती. पण आतां बी. ए. ला कोणीच विचारीत नाहीं. विचारीत नाहीं, एवढेच नव्हे, तर तो एक थट्टेचा विषय होऊन बसला आहे. शेखरला आजच्या पालटलव्या या परिथितीचे ज्ञानच नव्हत॑ काय १ कीं त्याला हैलेच्या मनाची खोली अजमावून पाहावयाची होती १ दुसऱ्याला हिणवणें शैलेला आवडत नसे. शखरने आतांच्या आतां दुसऱ्यांदा हा अप्रयोजकपणा केलेला होता, * नांगऱ्या १ * नांगऱ्या ” म्हणून तो कोणाचा उपहास करीत होता, हें तिला आतां तर पूर्णपणेंच कळून चुकले. ती कांहीं तरी बोलणार, इतक्यांत शेजारच्या झाडावर कांहीं तरी सळसळल्याचा तिला भास झाला, म्हणून तिने त्या झाडाकडे पाहिलें. शेखरही तिकडेच पाहात होता. ते झाड पानांनी गच झांकलेलें होतें. त्याच्यावरून एक वाळलेली काटकी खालीं पडली. तें जगमीचें झाड असावसं दिसलें. या दिवसांत जगमें चांगलीं पिकलेली असतात. पण आतां काळोख पडणार होता, म्हणून शेलेने आपली त्या झाडावर हल्ला करण्याची इच्छा तशीच दाबून ठेवली. दोन वषापूवी पुणें व सुंबई येथोल कॉलेजांतील इंटर कॉलेज स्पोर्टस्‌ झाले होते. त्यांतील दोन तीन मदानी खेळांत पहिला आलेला एक अग्रिकल्चर कॉलेजचा विद्यार्थी पोहण्यांत देखील पहिला आला हाता. त्या वेळीं रेकॉडे ब्रेक करण्याची जी एक लाट आली होती, तिच्यांत त्या विद्याथ्योनें दक्षिण हिंदुस्थानांतील पोहण्याचा विक्रम केला होता. त्याचे निरनिराळ्या “पोझिस्‌ ' चे फोटो अनेक कॉलेजांतून ठेवण्यांत आले होते. तो ज्या वर्षी बी. ए. पास होऊन गेला, त्याच वर्षी शैला कॉलेजांत गेली होती. पण हैलेच्या मैत्रिणींच्या बोलण्यांत, स्पोटटसूच्या दिवसांत त्या गोष्टी फिरून फिरून येत असत.




User Reviews

No Reviews | Add Yours...

Only Logged in Users Can Post Reviews, Login Now