नवजीवन | Navajiivan

55/10 Ratings. 1 Review(s) Add Your Review
Book Image : नवजीवन  - Navajiivan

More Information About Author :

No Information available about साने गुरुजी - Sane Guruji

Add Infomation AboutSane Guruji

Sample Text From Book (Machine Translated)

(Click to expand)
जवा प आध य 8--आ. (पण आका आ णक. 48गनकायणगीलकयहवाी क-न /यगणपचवकवववणवनओकम अ“ ११ नवजीवन हि आ कीस. आच. भी न. 2 आच आच आ च्छ 2 चि मनि अशी चि आपे 2 की वि अ आचि चि सि 2» आनि आचि 22 च 2 अ आचि चे आणि आच चि अ अचि कि ळीच 2 अ 2 आ च टी प चह की मशीन टी की लॉ आचि रच हा 7 च आ आमी... पी टी तिला त्याचा तिटकारा येई. एका दुकानदारावर खूपाचे प्रेम बसलें. त्यांनेहि तिच्याजवळ लग्न लावायचे कबूल केल. परंतु त्याने शेवटीं हातावर तुरीच दिल्या. ती एकटी राहिली. एके दिवशीं पोलीस तिला म्हणाले, * सरकारी परवानगी काढ नि दुकान थाट. वेश्याव्यवसाय सुरू कर. मोठमोठे तुझ्याकडे लाळ घोटीत येतील. ती विचार करूं लागली. तिला आतां अनेक संवयी जडल्या होत्या. ती दार्खह पिई, सिगारेट ओढी. दुःख विसरण्यासाठी ती दारू पिऊं लागली तिला स्वस्थितीची लाज वाटे, दुःख होई. विसरायला एकच दारूचा उपाय होता ! रूपाच्या समोर आतां दोनच मार्ग होते. एक मार्ग म्हणजे मोलमजुरी करायची, काबाडकष्ट करायचे. आणि तिची आई गुततपणें चोरटे भोग भोगी तसे मिळाले तर भोगायचे. दुसरा मार्ग उघड सुखाचा होता. तेर्थे काबाडकष्ट नव्हते. सुखाचा सनदशीर राजरोस माग. तिला कोणी म्हणत, “ हाच मार्ग धे. कशाचा तोटा पडणार नाहीं. तुला हवे ते घेतां येईल. वर्ल्ल, भूषणे सारे कांहीं. * आणि एके दिवशीं ती वेश्यागारांत गेली. तिच तें पतित जीवन सुरू झाले. मानवजातीविरुद्ध, ईश्वराविरुद्ध बंड म्हणून जणूं तिन तो मार्ग उचलला. समाज हे जीवन सहन करतो तरी कसे १ सरकार- नेहि व कायंदशीर ठरविले आहे. सरकारला प्रजेच्या सुखाची किती काळजी ! डॉक्टरांनीं वेश्यांना मधूनमधून तपासायचे. निरोगी म्हणून प्रशस्तिपर्रे द्यायचीं! आणि या दुर्दैवी स्रियांतील दहांपेकीं नऊजणी शेवटीं वाईट रोगांना बळी पडतात. त्यांना अकाली वार्धक्य येतें. काय ते जीवन ! दिवसा तीन प्रहरपर्यंत झोप काढायची आणि रात्रभर जागरण. तिसरे प्रहरीं उठावे. तोंडाला पॉवडरी लावाव्या. खिडक्यांतून डोकावत बसावे. केसांना, अंगाला सुगंधी तेछ लावायची ! सतरांदां आरशांत बघायचे. ओठांना रंगवायचे. ते तलम झिरझिरीत पोषाख. दिव्यांचा लखलखाट, आणि मग माणसांची जा ये सुरू होते. गाणें-बजावणे चालते. सारे तेथ लाळ घोर्टत येतात. व्यापारी, कारकून, पुजारी, हिंदु, मुसल- मान, खिस्ती, ज्यू , सारे तेथे लालसावलेले येत असतात. श्रीमंत येतात, गरीब येतात; हाडकुळे येतात, लट भारती येतात; आजारी येतात, धं्वै- कट्टे येतात; सुरूप येतात, दछुरूप येतात; विवाहित येतात; अविवाहित




User Reviews

No Reviews | Add Yours...

Only Logged in Users Can Post Reviews, Login Now