महाराष्ट्रीय ज्ञानकोश १३ | Maharastriya Gyankosh 13

55/10 Ratings. 1 Review(s) Add Your Review
Maharastriya Gyankosh 13 by श्रीधर व्यंकटेश केतकर - Sridhar Vyankatesh Ketakar

More Information About Author :

No Information available about श्रीधर व्यंकटेश केतकर - Sridhar Vyankatesh Ketakar

Add Infomation AboutSridhar Vyankatesh Ketakar

Sample Text From Book (Machine Translated)

(Click to expand)
चाँखदाणा महाराष्ट्रीय शानकोरश. (घ) १२ 'घिसाडी ब्राह्मण नावांच्या वाड्यापुर्दे येऊन दंगा कर छागले. न्याया- घीश अय्याशाख्री हे वाड्यांत जात असतां त्यांची शाल-ः जोडी व पागोर्ट ब्राह्मणांनी फाडले व सारामारी केली. शाख्रीवुवानी चौकशी करून घाशीरासास देहांतशासन शिक्षा दिली. तेव्हां मंगळवारी रात्री त्याची थिंड काढली व घुघवारी सायंकाळी भवानी पेठेच्या पर्लाकडे त्याला नेऊन सोडला. तथे वरील द्रवीड च्राह्मणांची * दगड उचलन मस्तकावर घाळून ( त्यास ) नीवं मारला. ? सन ब्राह्मणांची प्रेते जाळळा घाशीरापाच्या प्रेतास शमी दिला नाहीं. त्याच्या हाताखालील लोकांस च दोघा सुलांस केद करूस त्यांची मालमत्ता नघ्ठ केली ( खरे. ऐ. ले. स भा. ९). यावरून ब्राह्मणांवहुल खरा प्रकार घाशीराम यास शेवटपर्यंत भाहीत नव्हता असें दिसतें. चास मॅलेटहि म्हणतो, हा भर्यंकर प्रकार उघडकीस येईपर्यंत घाशीरासाला त्याची माहिती नव्हती असें दिसते. त्याच्या हाताखालच्या सचिकाऱ्यांची आपल्या नेहमीच्या पद्धतीप्रमाणे आपल कास चजञावर्लें होत. तथापि घाशीरासाविरुद्ध फार मोठी ओरड झाली, य श्रीमंतांचा ब्राह्मणांच्या भीतीचे त्या दुदैवी महु- घ्याला पिसाळन येलेल्या तैलंगी ब्राह्मणांच्या स्वाधीन केल. घाशीरामाला त्याच्या उत्कपोच्या दिवसांत मोठा मान असे. अशा प्रकारानें घाशीरासाचा अंत झाला. पण त्याच्या अँर्गा कितीहि दोष असले तरा त्याने पुण्याच्या पोलिलांनां व्यवस्थेशीर चळण लाविले एवढे खर. त्यानं नवापूरा नांवांची भवानी पेठेच्या पूर्वैत एक नवी पेठ वसविली आणि हडप- सरल्या रस्त्यावर एक वाग वतलाच त्याने वांधला होता. घाँलदाणा--या नांवाखाली मोगलांच्या मुळखांतून पैसा गोळा करण्याची चाल सराव्यांची इ.स. १६९२ च्या सुमारास काढली. चौथाई व सरंदेशसुखाप्रमार्ण चांसदाण्याची रककम सरकारांत भरावयाची नसून तो पैसा गोळा करणाऱ्या लष्करी अधिकाऱ्यांन आपल्या लषष्करच्या चारितार्थाकडे लावावयाचा असे. घोडे, वैल वगैरे जनावरांच्यासाठी गवत, वैरण वगेरे (घांस ) आणि माणसांसाठी धान्य, रसद ( दाणा ) वगैरे शत्रूंच्या मुलखांतून गोळा करून छष्करचे पोट परभारे (मराठे) सरकारचा पेका खच न होता भरले नार्वे अशी योजना असे. ज्या गांवाकडून हा कर विनतक्रार वसळ द्ोई त्यास मराठे लष्कर मग श्नास देत नसे; वसल न दिल्यास सात्र त्या गांवांची लुट करी. शत्रूच्या प्रंदशांत सैन्याने पोट भरण्याची ही. पद्धत नेपोलियन अमबांत आणीत असे. (डफ. पु. १; खेर-रऐ. ले. सं. ] घासी--यांची सख्य वस्ती विहार-ओरिसा व मध्यप्रांत यांतून आहे. एकंदर लोकसंख्या (१९११) १३४०७६. द्रविड वर्गातील ही जात दिसते. मध्यग्रांतांत यांची संख्या ४३००. आहे. हे अत्यंत खालच्या दर्जाचे आहेत. हे मध्यग्रांतांत दुदेलखंड व ओरिसा प्रांतांतून '. «€ आले, यांच्या धद्यावरून कांडी वर्ग पडले अहेत. उदा. उडिया हे कातडी स्वच्छ करतात. इडिगकुचिया हरे गुरांत खच्ची करतात. डोल्वोदह्य हे डोली वाहतात, नगारची हे नगारा वाजावतात. यांच्यापैक| जे घोड्याचे काम करतात त्यांस सैस म्हणतात च ते आपणांस उच्च समजून इतरांस सुली देत नाहात व इतरांच्या पुली करीत नाहत. छोया नागपुरांत हे शिंप्यांचा धंदा करून एक निराळीच जाती वनर्वांत आहेत. यांच्या छुलांची नार्वे, पशपक्षी,झार्डे व विर्जीव पदार्थांचींच आहेत, स्वकुलांत विवाद चिंषिद्ध आहे. पण बह्दीणभावांच्या संत्तात ल्म होतात. यांपैकी कवीरपंथी लोक इतरांवरोवर लग्न करतात. स्वञातीयाच्या कुमाशबरोवर न्याभिचार केला तर उवराच्या फांदीसमोर उमे करून कांही वायका त्यांच्यावर हळदीचे पाणो शिंपून लग्न लावितात. जर वाह्वेरच्या माणसा[वरोवर मुलीने संवंध केला तर तिला जातोंतून कढतात व तिच्या आईवापांपासुन जातीभोजन घेतात. कांह्ींचा धंदा गवत कापण्याचा,मोतेद्दारीचा, कोष्ट्यांचा व कुंचले व फण्या करण्याचा अहे. जातात चेण्याचा यांचा फारच घाणेरडा विधि आहे. उमेदवाराच्या डोक्यास सत्न लावून क्षीर करावयाचें व पाण्यांत चांदी किंवा सोर्चे दुडवून तें पाणी व गोमय, तुळस,आणि दूर्वा त्याला खाऊं घालायच्या. यांच्या वायका चोळी घालीत नारहहत. काढे कोठे कुंक्ूहि लावीत लाही. सौंदर्य वाढविण्याकरिता निरसिराळया भागावर बायका ोदूवितात. प्रायश्वित्त देऊन जातात घेण्याकरिता पुरुषांचा क्षीर व बायकांची वट कापतात. हे कायस्थांची चाकरी करांत नाहात प त्यांच्या स्पर्शाचे अन्न देखील खात चाहत. आसासांतह्व यांची संख्या १५११४ आहे. हे डोम ष सझुस- हार लोकांबरोवरयंचे असून ते इुकरांचें मांस व गोमांस भक्षक आहेत. हे लोक अध्ल दाख्याज असुन मोलमशुरी कारेतात. [ रसेल व हिरालाल; से. रि. १९११). घिरथ--पंजावांतील एक जात. लो. सं. (१९११) १७११२९. है सुख्यतः हिंदु असून विद्ेषतः कांग्रा व होशियारपूर जिल्ह्यांतील डॉगरांत राहतात. रक- पूत लोकांच्या अनीतिसबंधापासून हे झालेले आहेत असे. म्हणतात. ते फार उत्तम शेतकरी असून वराँल जिल्ह्यांत ते शेतकरी आहेत. भाटी, चांग च ही जात एकच आहे. या तीन्ही जाती आपसांत रोटींव्यवह्ार करितात. [ से. रि. (पंजाब ) १९१५ ] चिखाडी-- घंद्यावरून वनलेली महाराष्ट्रांतील एक जात. वहुतेक ह्दे लोखंडी काम करणारे फिरते लोक असतात. भात! चालविणें वगेरे किरकोळ कार्ये याच्या वायाच करतात. यांच्यांत पोटजाती नाहत. मराव्यांप्रमाणेच यांची नार्वे व आडनांव असतात. आपण युजरांधतून आलों असं हरे सांग- दात व त्यांच्या भार्षेतहि गुजराथी भाषेचे मिश्रण दिसर्ते.
User Reviews

No Reviews | Add Yours...

Only Logged in Users Can Post Reviews, Login Now