आकाश गंगा | Aakaasha Gangaa

55/10 Ratings. 1 Review(s) Add Your Review
Aakaasha Gangaa by कमलाबाई टिळक - Kamalabai Tilak

More Information About Author :

No Information available about कमलाबाई टिळक - Kamalabai Tilak

Add Infomation AboutKamalabai Tilak

Sample Text From Book (Machine Translated)

(Click to expand)
पूर्वस्मुति ल. भन? ह चि अभ आलि. अ कोतुक् करीत, गंगा बसली होती; मोठा पांचसहा बपोांचा वावू दुडदुड धांवत आला आणि आईच्या अंगाशी झट लागला; “ माझा पापा घे ना. ” गंगा त्याला दूर करीत त्याच्या अवखळपणानें अथेवट त्रासून, अधवट थट्रेनें म्हणाली ,--- “ चल, तुझ्यासारखा घोड्याचे कां कुणी पापे घेतं १?” बाबू रुसून दूर्‌ गेला. नंतर आठ दिवस मुद्धां लोटले नाहींत. बाबू देवीच्या आजाराने हेराण झाला होता. तान्ह्याठा दूर करून, गंगा बाबूच्या सेवेला लागली होती. बावूच! आजार क्रठीण होता. ताप गयकर, बाबू वेचेन, बेभान-वाटेल तें बडबडत होता, गात होता, हंसत होता. ते आवाज गंगेचें काळीज चरचर कापून जात होते ! ब्रेणुद्धीतच वाबूने गंगेचा पदर घरला; हाताला झटत तो बडबडू लागला, “ पापा घेना,-माझा पापा घे.-चाळाचा कसा घेतस.-माझा घे ना. ” गंगेचें हृदय फाटले, डोळ्याला गळती छागली. तिनें वाबूच्या चेहऱ्याकडे बघितले. देवीच्या फोडानें त्याचें तोंड चुसतें फुलून गेलं होतें तीळ ठेवाय- लाही जागा नव्हती; पण गंगेने खालीं वाकून त्याच्या ओंठावर आपले ओट टेकले व त्याचा एक दीघ पापा घेतला. ते तप्त, शुष्क, बेभान स्थितींतही आईच्या ओठांना घट्ट बिठगू पहाणारे, व्यात्रीनें पीडलेले ऑठ-त्या ओंठांचें गंगेनं आजवर हजारो-लाखो वेळां चुंबन घेतलें असेल;-पण त्या वेळचा तो उत्कट, पण अत्यंत भर्यक्रर मास- णारा पोटच्या गोळ्याच्या ओठांचा स्पर्श-त्या स्पशात भीति, वात्सल्य, पश्चात्ताप, निराशा सामावून राहिलीं होती; त्या स्पशाची स्मृति आज गंगेच्या मनांत जाग्रत झाली. प्ज्ट ष्ट्र पञ




User Reviews

No Reviews | Add Yours...

Only Logged in Users Can Post Reviews, Login Now