नवें ळेणें | Naven Lenen

55/10 Ratings. 1 Review(s) Add Your Review
Naven Lenen by कमलाबाई टिळक - Kamalabai Tilakपुरुषोत्तम आत्माराम चित्रे - Purushottam Aatmaram Chitreरामचंद्र रावजी नातू - Ramchandra Ravji Natoo

More Information About Authors :

कमलाबाई टिळक - Kamalabai Tilak

No Information available about कमलाबाई टिळक - Kamalabai Tilak

Add Infomation AboutKamalabai Tilak

पुरुषोत्तम आत्माराम चित्रे - Purushottam Aatmaram Chitre

No Information available about पुरुषोत्तम आत्माराम चित्रे - Purushottam Aatmaram Chitre

Add Infomation AboutPurushottam Aatmaram Chitre

रामचंद्र रावजी नातू - Ramchandra Ravji Natoo

No Information available about रामचंद्र रावजी नातू - Ramchandra Ravji Natoo

Add Infomation AboutRamchandra Ravji Natoo

Sample Text From Book (Machine Translated)

(Click to expand)
कि. द, साळगाक्कर आवड-निवड क्रिकेटचा चोरगी सामना अगर एम्‌. सी. सी. टीम किवा ऑस्ट्रेलियन खेळाडू यासारख्या क्रिकेटपटूंची भेट अशा प्रसंगी, मुंबई- सारख्या क्रीडाप्रिय शहरात आनेद, उत्साह व तारुण्य याची किती लयलूट होत असेल हे मी सागावयास हव असे नाही. अश्ञाच ण्का प्रसंगी-तो चौरंगी सामन्यांतील हिदु-मुसलमानाचा अगदी चुरशीचा शेवटचा डाव होता-मी मोठ्या उत्कंठेने क्रीडागणाकडे चाललो होतो. टॅम स्टॅडवर येण्यापूर्वीच एका क्षेत्ररक्षक खेळाडूसहि झोभणाऱ्या चपळाईने व हुषारीने मी टॅममधील एक जागा पकडून तीवर मोठ्या ऐटीने सुखासीन झाले होतो. आमच्या टॅममध्ये त्या वेळी त्या दिवसाच्या मॅचशिवाय दुसरा कसला विषय असणार ? सारे उतारू त्या दिवसाच्या खेळाचें अचूक भविष्य मोठ्या अधिकारपूण वाणीने वतेवीत होते. नायडू किती धावा काढणार, निसारांची गोलंदाजी किती जोरदार होणार, मर्चंट फॉमममध्ये आहे कीं नाही इत्याटि सर्व अत्येत महत्त्वाच्या प्रश्नाचा खल मोठ्या आस्थेने, जोरओराने पण पूण खित्यडूवृत्तीने चालला होता. इतक्यातच माझ्या समोरच्या ब्राकावर बसलेल्या एका ग्रहस्थाच्या तोंडून “काय हो, ही वीसपचवीस हजार मंडळी या दहापंधरा खेळाकडे तासचे तास रिकामटेकड्याप्रमाण बघत बसतात याचे मला मोठें नवल वाटते. तुम्हांला नाही हा वेडपणा वाटत १ मी फुकटदेखील क्रिकेटची मॅच पाहाणार नाहीं, ” असे उद्गार बाहेर पडले. हा ग्रहस्थ मध्यम वयाचा, विलायती थाटाचा पोषाख केलेला पण गबाळच दिसत होता, व त्याच्या हातात एक बग होती. तो आपल्या शेजारच्या वकिलाशीं बहुतेक क्रिकेटच्याच गोष्टी करीत असावा व त्या बोलण्यांतच त्याच्या तोडून वरील उद्गार सवाना ऐकू जातील इतक्या जोरानें आले होते. वरील शब्द कानांत पडल्याबसेत्रर आम्हा क्रिकेटप्रेमी मंडळीत डड




User Reviews

No Reviews | Add Yours...

Only Logged in Users Can Post Reviews, Login Now