वेड्यांचा चौकोन | Vengayaanchaa Chaukon

55/10 Ratings. 1 Review(s) Add Your Review
Book Image : वेड्यांचा चौकोन  - Vengayaanchaa Chaukon

More Information About Author :

No Information available about गंगाधर गाडगीळ - Gangadhar Gadagil

Add Infomation AboutGangadhar Gadagil

Sample Text From Book (Machine Translated)

(Click to expand)
अंक पहिला ९ डे राजा : अस्स ! म्हणजे तूं कोळशाच्या पोत्याशेजारी झोपतो आणि १ पाणी भरायच्या पिंपाशेजाररी झोपते. मग तुम्ही एकमेकांवर प्रेम करावें हं साहजिकच आहे. बन्या : राजा! गाढवा! माझ्या ह्ुदयांत अशी आग पेटलेली असतांना... राजा १ डरो मत्‌ बन्या! तुझ्या प्रेयसीजवळ पाण्याने भरलेले पिंप आहे. बन्या : कर थट्टा ! गरीबी हें मोठें पाप आहे, ह्यांत शंका नाही. राजा : मोठा वक्ता होणार तूं बन्या ! ' ह्यांत शका नाही, *मला असें वाटते', *इरकत ती कोणती?, त्से पाहिलं तर? असे शब्द वारंबार वापरणारा मनुष्य, महाराष्ट्रातला नामाकित वक्ता असावा असें डोळे मिटून सांगाव. बन्या : डोळे उघडे ठेवून जरी तूं शब्दकोडे नंबर २३९ च उत्तर सागितलेस तरी मला त्याचा जास्त उपयोग होईल. राजा : बर तर. हा तछख भेंदू तुझ्या सेवेला हजर आहे. शब्दकोडे सोडवायचे म्हणजे कोडे घालणाऱ्या माणसाची सायकॉलॉजी ओळखली पाहिजे. बन्या : आतां ह्या बाईची कशी ओळख काढायची ! राजा : अरे मूर्खा ! सायकोलेंजी म्हणजे मानसशास्त्र. बन्या : अर्सं होय. आपल्याला बुवा इंग्रजी कळत नाही, कारण मीं बी. ए. ला मराठी घेतलं होतं. राजा : त्यापेक्षां टाइपरायटिंग कां नाहीं घेतलेस बी. ए. ला १ तुझें शान अधिक वाढलं भलते त्यामुळें, बाकी कदाचित्‌ तै जमले नसतें तुला, माझ्या एका मित्राला टाइपरायटिंग येईना, तेव्हां तो मराठी घेऊन पी. एच्‌. डी. झाला. बन्या : विषयांतर करू नको. त्याचे मानसद्यासत्र क॑ ओळखायचं त॑ सांग, राजा : आतां अख पाहा, ह्या उभ्या शब्दाच्या कुश्चूजमध्यें “प? हें अक्षर किती वेळां आल आहे * खन्या : एक ... दोन ... तीन ... तेवीस वेळां आलं आहे.




User Reviews

No Reviews | Add Yours...

Only Logged in Users Can Post Reviews, Login Now