मानवजातीची कथा | Maanavajaatiichii Katha

55/10 Ratings. 1 Review(s) Add Your Review
Maanavajaatiichii Katha by साने गुरुजी - Sane Guruji

More Information About Author :

No Information available about साने गुरुजी - Sane Guruji

Add Infomation AboutSane Guruji

Sample Text From Book (Machine Translated)

(Click to expand)
प्रकरण १ ळ आरंभींच्या इतिहासाचे संक्षित्त अवलोकन री. माकडांतून उत्क्रात होत होत प्राणी जन्माला यायला जवळजवळ चार कोटी वर्षे लागली, त्याला ताठ उभ राहतां यायला व दगडधेड्यांनीं आपलें भक्ष्य मारून खातां यायला आणवी तीन लक्ष वर्षे लागलीं. पुढें आणखी पन्नास हजार वर्षे गेलीं आणि त्याला तांब्याचा शोघ लागला. मारण्याची, संहाराची अधिक प्रभावी हत्यारे तो बनवू लागला. त्यानंतर दोन हजार वषीनी त्याला लोखंड सांपडले. हिंसेची साधने अधिकच प्रवर अशा तयार झाली. मार- ण्याच्या पद्धतींत अधिक कौशल्य आलें. लोखंडाच्या शोघानंतर पाच हजार वषानी डायनामिटचा शोध लागला, त्यानंतर कित्येक शतकांनीं त्यानें पाणबुड्या बांधल्या व विमाने बांधली, आणि दुसऱ्या प्राण्यांचा संहार करण्याची त्याची संशोधक बुद्धि पूर्णतेस पोचली. मानवाच्या मत्थड मेंदूला * हिंसा म्हणजे मूखपणा आहे ? ही गोष्ट कळायला आणखी पन्नास हजार वर्षे लागतील, संहार करण्यापेक्षां हितकर व उपयोगी अश्या दुसऱ्या उद्योगात वेळ. दवडणें अधिक चागलं ही गोष्ट तेव्हां त्याच्या लक्षांत येईल. मनुष्य अगदीं मत्यड प्राणी आहे. फारच हळूहळू त्याची प्रगाति होत आली आहे. आणि जी कांही थोडीफार प्रगत झाली तीहि सारखी अखेड होत आली अर्तेहि नाही. करीं प्रगति तर कर्धी अधोगति, असे सारख न्वाल्ल आहे. उंचावरून कितीदां तरी हा प्राणी खार्ली घसरला आहे; वर चढून पुन्हा कितीदा ता खार्ली पडला आहे. आजच्या बहुजनसमाजापेक्षां २४०० वर्षांपूर्वीचे ग्रीक अधिक सुधारलेले होते, अधिक सुसंस्कृत व प्रगत होते, १९०० वर्षांपूर्वीच्या रोम शहरांत कचरा व घाण वाहून नेण्याची आजच्या- पेक्षा अधिक उत्कृष्ट पद्वाते होती. याच्या उलट तीनदशें वषीपूर्वीच्या बर्लिन




User Reviews

No Reviews | Add Yours...

Only Logged in Users Can Post Reviews, Login Now