बाळशिक्षा ग्रंथमाळा | Baalashikshhaa Granthamaalaa

55/10 Ratings. 1 Review(s) Add Your Review
Book Image : बाळशिक्षा ग्रंथमाळा - Baalashikshhaa Granthamaalaa

More Information About Author :

No Information available about बाळाजी प्रभाकर मोडक - Balaji Prabhakar Modak

Add Infomation AboutBalaji Prabhakar Modak

Sample Text From Book (Machine Translated)

(Click to expand)
आणि शास्त्र.) उपोद्घात. दे असें समजूं कीं, गवताची काडी धुमसूं लागली, ती जळल्याचा वास येण्यास कारण होती. नंतर आपण असा प्रश्न करितों कीं, ती कशानें जळू लागली, किंवा जळण्यास कारण काय झालें! कदाचित्‌ आपणास अर्सं आढळतें कीं, पेटलेली आगकाडी ग- वतावर पडली होती. मग आपण असें झणतों कीं, पेटलेली आगकाडी जळण्याचे कारण होती. परंतु कोणी तरी तिला तेर्थे टाकिल्याशिवाय ती आगकाडी तेथें जावयाची नाही. याचा अर्थ असा कीं, गवतावर काडी पडली ती कोणी तरी तेर्थे याकिली असावी; ब तो मनुष्य हा परिणाम घडविण्यास कारण झाला. झणून आपण असा प्रश्न करितों कीं, कोणी तरी तेर्थे काडी कां टाकिली असावी ! गफलतीने किंबा नकळत हे झालें असावें, किवा कोणी ती काडी मुद्दाम टाकिली असावी १ जर मुद्दाम टाकिली असेल तर त्यांत त्याचा हेतु काय असावा ! किंबा असा हेठु त्याच्या मनांत येण्यास कोणते कारण धडले असावें! याप्रमाणें कारणें शोधू ळागल्यास त्यांचा शेवट कर्धीं होणार नाहीं. प्रत्येक गोष्टीस कांहीं तरी कारण असावयाचें; झणून याप्र- माणें कारणें शोधू लागल्यास संपणार नाहींत, हे उघड आहे. यावरून आपणास असें समजते कीं, प्रत्येक कार्यांस पूर्वीचे कांहीं कारण असतें, झणने प्रत्येक गोष्ट पूर्वी घडलेल्या गो- ट्टीचा परिणाम असते, व ती प्रस्दुत गोष्टीच कारण असते. भागि हें कारण दुसऱ्या कोणत्या तरी गोष्टीचें कार्य असतें, आणि या- प्रमार्णे कार्यकारणांची मालिका काढीत गेलें तर मनास वाटेट तितकें मार्गे जातां येईल, कोणत्याही गोष्टीचें कारण समजलें किंवा ती कशानें घडून आली हें कळलें, झणजे ती व्यक्त झाली अर्सें झणतात. जर त्या कारणाचें कारण आपणास कादितां आलें तर ती गोष्ट आधिक व्यक्त झाली, असें झणतात, आणि




User Reviews

No Reviews | Add Yours...

Only Logged in Users Can Post Reviews, Login Now