दुखा अंतीं सुख | Dikha Anti Sukh

55/10 Ratings. 1 Review(s) Add Your Review
Book Image : दुखा अंतीं सुख  - Dikha Anti Sukh

More Information About Author :

No Information available about वासुदेव गोविंद आपटे - Vasudev Govind Aapate

Add Infomation AboutVasudev Govind Aapate

Sample Text From Book (Machine Translated)

(Click to expand)
क अकळ सकट पा २० दुःखा अंतीं सुख. पहावें तों गरीब श्रीमंत, विद्वान्‌ मूख, खुघारक दुधारक, सगळे या चालीच्या अंकित होऊन राहिलेले आढळतात, हें केवढं आश्चर्ये आहे ! अशी स्थिति असल्यावर गरीब आईबापांनां आपल्या सुलीला सुस्थल कसें मिळेल ही चिंता अहोरात्र जाळीत रहाते यांत नवल काय १ यमूताईनें पाहिलें, की, आतां या भाषणाचा ओघ दुसरीकडे वळविला नाहीं तर आपल्या लग्नाबद्दल आई आणि बाबा विनाकारण फिकिर करीत बसतील. ह्मणून ती मध्येंच ह्मणाली “खरंच, बाबा ! एक गोष्ट मी अगदींच विसरले. आपला दादा शाळेंतून आल्याबरोबर सांगत होता की, आज कुणी एकजण आपलं घर पहाण्यासाठीं येणार आहे.” माधवरावांनी उत्सुकतेनें विचारिलें “कोण येणार आहे १ त्यानें कांहीं नांव- गांव सांगितलें आहे कीं नाहीं १ आणि दादाचीन्‌ त्याची कुठली ओळख १” *““द़ांच्या शाळेंत दामले ह्मणून कुणी नवीन मास्तर आले आहेत, द्यांनां रहायला जागा पाहिजे आहे ह्मणून द्यांनीं चारचौघांनां सांगून ठेविलें होतें. त्यांतल्या कुणीं आपल्या घराचे नांव सुचविलं. तेव्हां साहजिकच ते दादापाशीं 'आपल्या घराविषयीं चौकशी करूं लागले. दादानं व्यांनां सांगितल, कीं, संध्याकाळीं सात वाजतां बाबा घरीं भेटतील तेव्हां या, आणि घर पाहून ठरवा. त्याप्रमाणं ते आतां घटकाभरानं येणार आहेत---” साधवराव मध्येंच ह्यमणाले “बरें आहे, येऊंद्या. पण मीं देवदर्शन करून त्या त्रिविक्रमाच्या समाचाराला जाण्याचें कबूल केलें आहे. तिकडे तर मला . पहिल्यानें गेलेच पाहिजे. इकडे पाठीमागें ते मास्तर आले तर त्यांनां घरबीर उघडून दाखवा व जरा बसवून घ्या, इतक्यांत मीहि लवकरच परत येईन.” असें ह्मणून माघवराव उठले आणि पुनः कपडे चढवून देवदर्शनास चालते झाले. पार्वेतीबाईहि उठून कण्हतकण्हत माजघरांत जाऊन अंथरुणावर पडल्या. कण्हत ह्मणण्याचें कारण पार्वतीबाई अलीकडे कित्येक दिवस आजारी होल्या. काळजीनं ह्मणा अगर रोगाने हाणा, त्यांचें शरीर दिवसेंदिवस अधिकाधिक निस्तेज आणि क्षीण होतचाललें होतें.त्यासुळें घटका अर्धा घटका उठून बसण्याइतकीदेखील शक्ति द्यांच्या अंगांत उरली नव्हती. मुलांमुलींना सांभाळण्यास आणि काळजीने संसाराचे काम करण्यास घरांत दुसरी कोणी पोक्त बाई नव्हती, ह्यणूनच पावतीबाई तशा स्थितींतहि उठून घरांतलें काम करीत असत. वास्तविक पहातां घरांतल्या कामाची दगदग आतां द्यांनां क्षेपत नसे. यासुळें त्या कामाचा सुख्य भाग




User Reviews

No Reviews | Add Yours...

Only Logged in Users Can Post Reviews, Login Now