मराठी गद्याचा इंग्रजी अवतार | Maraathii Gadhaachaa Ingrajii Avataar

55/10 Ratings. 1 Review(s) Add Your Review
Book Image : मराठी गद्याचा इंग्रजी अवतार  - Maraathii Gadhaachaa Ingrajii Avataar

More Information About Author :

No Information available about दत्तो वामन पोतदार - Datto Vaman Potadar

Add Infomation AboutDatto Vaman Potadar

Sample Text From Book (Machine Translated)

(Click to expand)
उपोद्धाते सा * मराठी गद्याचा इंग्रजी अवतार ' ह नांव जरा विचित्र वाटण्यासारखे आहे खरं; पण तें मुद्दामच या ग्रंथाला ठेवलें आहे. इंग्रजांचा अमल महाराष्ट्रावर एकोणि- साव्या ख्रिस्ती शतकाच्या स॒रवातीपासून बसला म्हणावयास हरकत नाहीं. या अमलाचे जे बरेवाईट अनेक परिणाम महाराष्ट्र देशावर अ पर्यायानें भाषा धर्म इत्य(दिकांवर झाले ते मोठे मननीय आहेत. पुष्कळ विद्वानांचीही अशी समजूत आढळून येते की, मरठी गद्यवाड्यय ज्याला म्हणतात व्याचा जन्म खरोखर या इंग्रजी अमलाचे स॒रवातीसच झाला. किंबहुना त्या अमलांतील ही पहिली महनीय देणगी होय. यापूर्वी गद्य वाड्मय इकडे नव्हतें.$ ही समजूत आजची आहे असें नव्हे. आजच्यापेक्षांही तत्कालीन महाराष्ट्रांत ही कल्पना सिद्धांतवत्‌ होती. पूर्वी मराठ्शाद्वीत कांहीं गदवाड्यय असेल ही कल्पनाही कोणास या वेळी फारशी नव्हती. डॉक्टर वुइलसन्‌ यान बखरींचे अस्तित्व लक्षांत घेतले होतें त्यावेळी त्यावर दोरा मारिला कीं,**1'06 15८10 8175 01' 0070. 110168 01 110828 ८०0810 8६8726 0012001768 01 ६०७ 87 पिटप०१. 580ळसापतफ्र (३२३ 0९ ९०४ एठिण ्ोह्या 018 पडटा ठढा8ल& ० कटि 2. प दट ढदडलपप्नी (1०01९507८0 1010६10709 1% दुखरी आर्त्ते 036 2 1.2 ) यावरून या वाड्ययसंपत्तीकडे दुर्लक्ष होत आहे, ह या विचक्षण पंडिताच्या लक्षांत आले होतें खरं. परंतु श्रंटडफनें या जुन्या बखरी सर्व पिळून घेतल्या अशी श्रामक समजुत करून घेऊन म्हणा किंवा 2४९ 11211 नवा देवीप्रकाश महाराष्ट्रावर पाडण्याच्या घांदलींत हे असले 7०८८४०९ 8710 100916 005 970 !61'068 ह्याला कुचकामाचे वाटले म्हणून म्हणा, बुइलसनानें किंवा दुसऱ्या कोणी विद्वानाने प्राचीन मराठी गद्याकडे कांही लक्ष दिलें नाही. अगदीं प्राचीन पंचतंत्रादि गद्य मराठी ग्रंथ खेडून द्या; पण बुइल्सनप्रशर्ताचें ख्रिस्ती आंदोलन सुरू असतां मल्हार रामराव आपल्या बखरी स॒जबीत होता. त्याचाही कोणी नव्या विद्वानानें किंवा प्रंथप्रसू्न परामर्ष घेतला नाही ! हें आंधळें गारूड नव्हे १ असें श्रांतिपटल कां बरें माजले ?१ याचें उत्तर गूढ नाहीं, हा राजकीय आंदोलनांतील हिसक्याचा दुष्परिणाम.




User Reviews

No Reviews | Add Yours...

Only Logged in Users Can Post Reviews, Login Now