नरसिंह मेहेता | Narasinha Mehetaa

55/10 Ratings. 1 Review(s) Add Your Review
Narasinha Mehetaa by दाजी नागेश आपटे - Daji Nagesh Aapate

More Information About Author :

No Information available about दाजी नागेश आपटे - Daji Nagesh Aapate

Add Infomation AboutDaji Nagesh Aapate

Sample Text From Book (Machine Translated)

(Click to expand)
(४) कांही सागतां येण्यासारखे असेल, तर तें इतकेंच कीं, ते संवत १४६९-७० त तळाजा गांवांत जन्मले होते, आणि तेथून ते स॑वत १४९०-९२ मध्यें जीर्णदुर्गाला गेले. कित्येक लोकांच्या मतें त्यांचा जन्म जी्णदुर्गौतच झाला दोता. पण हें मत पसंत पडण्यासारखे नाही. वस्तुस्थिति अशी दिसते कीं, ते तळाजाला'च जन्मले होते. दुसरी पुष्कळ नांगर कुटुंब तल्मजाहून मांगरोळ आणि जुनागडाला येऊन राहिली होती; त्याचप्रमाणें मेहेताजीहि वयांत आल्यावर या नगरांत वास्तव्यासाठी आले होते. शिवाय त्यांचें टम जुनागडाजवळ असलेल्या मजवेडी गांवांत झालें होतें, म्हणून आपल्या पत्नीच्या इच्छेनुरूप त्यांनी येथेंच राहण्याचें ठरविलें असेल, ही गोष्ट विशेष संभवनीय आहे. इतकें निर्विवाद आहे कीं, त्यांच्या भक्तिमय जीवनाळा याच ठिकाणी आरंभ झाला. वर दशाविलेल्या मताच्या आधाराने कोणी असें म्हणेल कीं, जर हें खरे आहे, तर मग जुनागडच्या प्रजेला मेहेताजी बहदलचा अभिमान बाळगण्याचे फारस सबळ कारण नाहीं; परंतु त्याल्य उत्तर इतकेंच आहे की, मेहेताजींनी स्वतःच जुनागडला स्वतःची मातदभूमि कल्पिली आहे, त्यांच्या माहात्म्याचा प्रकाश झुनागडच्या नागरवाड्या- तूनच 'चोहोकडे पसरला, व ते “ नर्सिह भेहेता” म्हणून लनागडहूनच प्रसिद्धि पावले, ते वडनगरी नागर जातीचे भ(टस्थ होते. त्यांच्या वडिलांचे नांव कृष्णदास होत.




User Reviews

No Reviews | Add Yours...

Only Logged in Users Can Post Reviews, Login Now