महाराष्ट्रीय ज्ञानकोश ५ | Maharastriya Gyankosh 5

55/10 Ratings. 1 Review(s) Add Your Review
Book Image : महाराष्ट्रीय ज्ञानकोश ५  - Maharastriya Gyankosh 5

More Information About Author :

No Information available about श्रीधर व्यंकटेश केतकर - Sridhar Vyankatesh Ketakar

Add Infomation AboutSridhar Vyankatesh Ketakar

Sample Text From Book (Machine Translated)

(Click to expand)
षे शानकोदा-ग्रंस्तावतासड. स्वरूपाच्या अंकमापनशक्तीचा पुरावा होत; पृ. ८०-- हिंदू;व चिनी लोकांच्या हाताच्या. बोटांचा अंकांसाठी उपयोग करण्याच्या पद्धती; पृ. ८१--इजिप्तमघील . प्राचीन अंक लेखन; पु. ८१--भारतीय अँक; य. ८२---प्राचीन इजि- प्शियन व हिंदी अंकांमधील साय व फरक; पर. ८२३- दोन्ही अंकपाठांच्या साम्यतेवरून सूचित ह्दोणाऱ्या जन्य- जनकभावासंवंधी विचार; पृ. <३--त्राचीच प्रीक, हित्रू व सिरियन अक्षरांक, रोमन अक्षरांक व अक्षरांकांनी संख्या- लेखन; प्र. ८४--भारतीयांचे शब्दांक व झल्यान्वित' दक्षमानात्मक सख्यालेखक शबदांकांच्या संज्ञा, संख्यालेखन; पृ. ८५--भारतीय अँकचिन्हांचें अक्षरांवीं असलेलं थोडवहुत साम्य फेवळ आगंतुक असून अंकचिन्हांची अक्षरांपासून उत्पत्ति झाली म्हणून नव्हे; प. <६---पहिल्य़ा व दुसऱया आये- भटाचे अक्षरांक; प्र. ८६--दुसऱ्या आयभटाच्या अक्षरांकां- पा शिलालेखदानपत्रांतून उपयोग आढळतो; पृ. ८६-- अक्षरांककल्पनेचा जनक्र अनिश्चित; आहे; पृ. <८७--प्राचीन व अर्वाचीन अंकपाठांतील व संख्यालेखनपद्धतांतील मुख्य भेद म्हणजे केवळ स्थानसेदानें एकाच अंकाने अनेक संख्या दाखवितां येणें शाक्य आहे ही ठार्वारचांन संख्यालेखनांतील मूलभूत कल्पना प्राचीन काळांत सुचली नव्हती; प्र. ८७-- या सुधारणेचे मूळ प्राचीन ग्रीक व रोमन लोकांतील अव- कस थवा तस्थानरेषापट यांत दृदय होतें; प्र. ८७--८८-सेख्या लेखनपद्धतीच्या विकासांत स्थानरेपापटानें मोठीच कामगिरी केली आहे; पर. <८--झूऱ्यान्वित नऊ अंकी दश्षमानात्मक सख्यालेखचपद्धति हिंदूनी काढळी; पृ. ८९-९१--अवाचीन अंकांच्या व संख्यालेखनपद्धतीच्या इतिहासांतील सवसंमत सुद्दे; प. ९१---अंकचिन्हं कोणीं कोणापासून घेतली १ प्र. ९१- स्थानरेपापटाची जन्मभूमि दिंदुस्थान असल्यावद्दल वेली साहेवांनी निरनिराळ्या प्रकारचे अप्रत्यक्ष पुरावे दिले आहेत; पृ. ९२--स्थानरेपापटाचा नन्मकाल व प्रसार या गो्ीचा नक्की इतिहास अज्ञात आहे; प [स द भ ग्रॅ थ.--वेली---अवोचीन संख्यांकांची पूर्वपीठिका (जीनिआलेॉजी ऑफ सॉडॅन न्यूमरछूस ). ज. अमेरि. ओ. सो. राजवाडे-सस्कृत भाषेचा उलगडा. शतपथ ब्राह्मण; तैत्तिरीय ब्रा. ; कात्यायन श्रीतसूत्र; लारयांयन श्री. सू.; वेदांग ज्योतिप; पिंगल-छंदैःसूचर. दाक्षैत-भारतीय ज्योतिः- शास्र. वराहमिहिर-पंचसिद्धांतेंका. व्रक्मगुप्त-व्रह्यस्फुटसिद्धांत लल्ल-शिष्यघीवृद्धिदतंत्र. पं. गोरीश्यकर ओझा--भारतीय प्राचीनलिपिमाला. प्रिन्सेप ---अँटिक्तिटीज. थर्यभंटॅ---आरये सिद्धांत. पडगुरशिष्य--वेदार्थदीपिका. इंडियन अँटिक्री. पु. ७, १४,१७, २१. वैर्नेल--साउथ इंडियन पॅलिओग्राफी. बुद्दलर--इंडियन पॅलिऑगम्राफी. मसीदी--मेढोज ऑफ गोल्ड. जनॅल ऑफ दी एशियाटिक सोसायटी ऑफ वंगाल १९०५७. एनूसायछ्ोपीडिया ब्रिटानिका (न्यूमरल्स). टेलर-- लीलावतीची पस्तावना. योएशस--जम्रिट्या. ] प्रकरण ४ थे. प्राथमिक ज्ञानाची .उत्पन्ति-कालगणना आणि तीसाठीं प्रारंमविदुची योजना (पु. ९६-१३५ ). कालगणना श्ाक्ामध्यें ( १ ) वषांचे नामकरण, (२) वपांन्तर्गत दिवसांचें वर्गीकरण व नामकरण व ( ३') दिन- विभागपद्धति या तीन गोष्टींचा विकास द्यावयाचा; प.९३--- कालमापन कर्माचुक्रमाच्या अनुपंगानें जन्मास आले: काल- गणनेचा नैसर्गिक व व्यावहारिक गोष्टींशी संबंघ आहे; पृ. ९३- साप्ताहिक कालमापन ज्योतिपांश्ी असंवद्ध आहे; ए. ५४--- पंचांगविषयक शाक्नरीय देवघेवी।)चा आढावा काढण्याकरिता देवघेव चाळू असलेले व॒ नसलेले असे जगाचे दोन भाग पाहून त्यांच्या कालगणलेचा परस्परस॑वध [दिला पाहिले; प. ९४-९५-हिंडुपैचांगः---तिथे, नक्षत्रे, राशी, माससंक्षा च आधेकमास, चांद्रमास आणि सारमास, क्षयमास, अमान्त व पूर्णिमान्त मास, नक्षत्रचक्रारंभस्थान व अयनचलंन, योग करण, पंचांगाची इतर आधुनिक अंगे, - ग्रहांची स्थिति संवत्सर, स्थानिक पंचागाची आवश्‍यकता, भारतीय पंचांगॉ- तील विश्षेप; प. ५५-१००-हिंदुस्थानांतील चाळ अस- लेली काळगणनापद्धति घेऊन वौंद्धांनी आपली फकाल- गणना थोख्यावहुत फरकाने चीन, अपान, तिवेट, आनामं,चेपा, - लावो इत्यादि प्रदेशांत प्रसत केली; पृ. १००-जेन, वाविछोनी,; . मिसरदेशीय, रोमन, आर्मानियन, सुसलमानी, इंजिन इत्यादि प्राचीन निरनिराळ्या कालगणना; प. १०१--१०२- मेक्सिकन आणि मय या प्राचीन राष्ट्रांतील मृत कालगणना- पद्धती; पु. १०२-कालगणनाकशाखाचा इतिहासः कालगणने- साठी व कालप्रारंभाथ केल्या गेलेल्या ओवडधेोवड प्रय- त्नांचा इतिहास देण्याच्या दोंनं पडती; प. १०२-१०३-वैदिक कालमसापन;पु.१०३-कालमापंनार्थ प्रारंभविंदु ठरविण्याचे भार- तावाद्देरील प्रयत्न;प. १०४-१०५-भरतंखंडांतील शकः सप्त- पिसंवत, कालियुगसंवत!, वारानेवाण संवत, घुद्धनिर्वाणशक, मीये शक, सिल्यूफकेडादक, शालिवाहनश्यक, विक्रमसंवत, कल्चरि शक, गुप्त अथवा वलभीशक, गांगेयदक, हपेशक, भाटिकदक, कोछमशक, नेवारशक, चालुक्यविक्रमशक, सिंहशक, लक्ष्मण- सेनश्क, राज्याभिपेकशक, पुडुवेप्पु्यक, हिजरी सन, सूरसन, फसली सन, विल्मयती सन, अमली सन, वंगाली सन, मगी सन, इलाह्दी सन, यज्दजदै सन, इंसेंवी सन; प्र. १०५-१२२- भारतवपातील संवत्सरात्मक काल्गणन[ः-( १) याहेस्पत्य' संवत्सर, (२) संवत्सर व (३) प्रहपरिवत्ति संवत्सर; प्र. १२२-१२४--हिंडुस्यानांतील सौर व चांद्रवप; पृ. १२४-२५- अत्यंत प्राचीन घडामोडींची कालक्रमवार नोंद ठेवण्याचे जे प्रयत्न झाले ते कालाच्या किंवा: कालपुरुपाच्या तावडीत सांपंडूंन नष्ट झाले; प. १२५--कालमानाच्या प्रारंभविंदूंतील विविधता; प. १२५--ऐतिहासिक सत्याचा सांग्रदा- यिक॒ कल्पनेवर विजय; प. १२५-१२६.---असुरिया




User Reviews

No Reviews | Add Yours...

Only Logged in Users Can Post Reviews, Login Now