कायदेमंडळांतीळ सहा वर्षे भाग १ | Kaayademandalaantiil Sahaa Varshe Bhaag 1
Book Author :
Book Language
मराठी | Marathi
Book Size :
43 MB
Total Pages :
469
Genre :
Genre not Defined. Suggest Genre
Report Errors or Problems in this book by Clicking Here
More Information About Author :
No Information available about नरहर विष्णु गाडगीळ - Narhar Vishnu Gadgil
Sample Text From Book (Machine Translated)
(Click to expand)उमेदवारी ३३
निघणारी निवदनें व मुलाखती वाचून, चळवळ बंद केल्याचा निर्णय, अ इ. कॉ.क.
कायम करणार हं स्पष्ट झालें. मेच्या दुसऱ्या आठवड्यांत पाटण्याला ऑ. इं, का.
क. ची बेंटक भरली व तींत निवडणुकी सरकारने जाहीर कराव्यात ब क॑ ग्रेसनें
पक्ष म्हणून त्या लढबाब्यात असा निर्णय घेण्यांत आला. पाटणा 'येथील बेठक संप-
ल्याबरोबर श्री. शंकरराव देव, शिवणी जलमर्ध्ये मला भटावयास आले व त्यांनीं मी
निवडणुकीस उभ रहावे असें सुवाबिलें, ब आतां कॉंग्रेसने निवडणुकी लढविण्याचे
ठरविलें असल्यामुळें, ब हर कॉँग्रेसकार्य असल्यामुळे, मी त सान्य केले पाहिजे असा
त्यांनीं आग्रह घरला. आतां काँग्रेसच यांत पडल्यामुळें निष्ठेला आणखी ताण पडला. मी
त्यांना प्रांतांतील पारेश्थिति लक्षांत घेऊन श्री. केशवराव जेथ यांना उभें करावें असं
सुचविले, परंतु त्यांचे नांब मतदारांचे यादींत नाहीं म्हणून ते अशक्य झालें, अशी
माहिती त्यांनी दिली. त्यानंतर मी श्री, खेर यांचं नांव सुर्चावलें असतां श्री. खेर हे
कोठल्याही भानगडीत पडण्यास तूर्त तयार नाहींत असें त्यांनीं मला सांगितले, मुंबई-
तील एक ग्रहस्थ उभे राहण्यास तयार आहेत परंतु तुम्हांस प्रथम उभ करण्याची
सबाँंची इच्छा आहे ब तुम्ही ते ऐकले पाहिजे असें श्री. देव यांचें म्हणणें पडले;
माझा निर्णय त्यांना तेथेंच ब ताबडतोब पाहजे होता. मुलाखतीची बेळ संपत आली
होती. शेवर्टी मी नाकारीत नाहीं पण तूर्त कांहीं जाहीर करू नका असें सांगि-
तले, सुलाखत संपली व श्री. शंकरराव देव अगदीं खूष व खरगेखर आनेदित
होऊन निघाले. या घटनेनंतर सुमारें २० दिवसांनी मी सुटला, पण तत्पूर्वी
बहुतेक वर्तमानपत्रांतून माझ्या उमेदवारीचे वृत्तही फडकल्याचे कळलें.
माझ्या राजकीय जीवनांत यामुळं काय काय होणार याचा विचार मी करूं
लागलों. निवडणुकी मला अपरिचित नव्हत्या. काँग्रेस कमिट्या, बँका, म्युर्नीस-
पालिटी बगेरेंच्या अनेक निवडणुकीत यश व अपयश अनेक बेळां घेऊन निवडणुकांचे
तंत्र मी हस्तगत केले होतें; परंतु कायदेमंडळाची निवडणूक स्वतः उमेदवार म्हणून
लढविणे ही गोष्ट साधी नव्हती. १९२३ सालीं स्वराज्यपक्षातर्फे श्री. केळकर
उमे असतांना मी स्यांचेकरितां अथात् स्वराज्यपक्षाचें म्हणून काम केलें होतें.
१९२३, १९२६ या साठी झालेल्या कायदेमंडळाच्या निवडणुकीत मी घेतलेला
भाग कांहीं कमी महत्त्वाचा नव्हता, काळजमध्यें असतांना वादविवाद मंडळांतून
मी अप्रसिद्ध नव्हतो. इतिहास, अर्थक्षास्र, राजकारण याच बिषयांत मी पदवी
घेतली होती. ब्रिटिश राजकीय जीवनविषयक सिद्धांताचा थोडासा पाश््णाम एतदू
User Reviews
No Reviews | Add Yours...