हित पत्रें | Hitapatren

55/10 Ratings. 1 Review(s) Add Your Review
Hitapatren by ना. म. पटवर्धन - Na. M. Patavardhan

More Information About Author :

No Information available about ना. म. पटवर्धन - Na. M. Patavardhan

Add Infomation About. . Na. M. Patavardhan

Sample Text From Book (Machine Translated)

(Click to expand)
तीथख्प अक्या यांस श्शे * नी अटी न करी नि की नी ली च अली नची नी अ चिऊ पिक च. अरी ली आनी नी पि अरी चि. री शी नी आ नी चिरी न. झाटापिटा कां करतो, तर पुढचें उवेरित आयुष्य घुखासमाधानांत जावें म्हणून; आणि हॅ छुखसमाधान मुख्यतः ज्या पत्नीवर अवलंबून असतें तिनेच असा ऐन अवसानीं दगा दिला तर॒ माणसाला अतिशय दुःख होऊन तो कांहीं काळ तरी गांगरून गेल्यास नवल नाहीं. पण तो काळ गेल्यावर मनाची विसकटलेली घडी त्यांतल्या- त्यांत चापून चोपून बसवून त्यानें पुन्हा आनंदांत राहण्याचा प्रयत्न करावयास नको काय १ “यथा कांच कांच? हें सुभाषित तुम्हीं हजारदां वाचलें असेल, व इतरांना उपदेशिलें असेल. नियतीच्या इच्छेप्रमाणें कोणतें तरी एक लाकूड केव्हां तरी फुटून दुसरीकडे वाहात जाणारच. समजा, झालें त्याच्या उलट झालें असतें तर १ स्वतः आजारी पडलां असतां तुम्हीच नव्हता का म्हणत कीं * माझ्यामागें एकटी राहाण्या- पेक्षां तीच माझ्या अगोदर गेली असती तर सोनें झालें असतें ११ मग आतां वहिनी भरल्या घरांतून अहेवपणीं गेल्यावर तुम्हांला ते आपले पूर्वीचे शब्द कां नाहीं आठवू १ ती बिचारी युखांत गेली याचें सुख मानण्याऐवजीं आपण आतां एकटे राहिलों याचें वाईट वाटून कां घेतां १ आणि तसेंच पाहिलें तर तुम्ही खरोखरच एक्रटे आहां काय १ सुदेवानें तुम्हांठा चांगला होतकरू व आज्ञाधारक सुलगा व पुतण्या दिला आहे. ममतेनें करायला पाठचे भाऊ व भावजया दिल्या आहेत. पण असलेल्याचें पुख न मानता माणूस नसलेल्याचें दुःखच करीत बसलां तर त्याला कोण काय करणार १ तुम्हीं म्हणतां कीं * मुलगा व पुतण्या माझं ऐकत नाहींत, त्यांना माझेकडे पाह- ण्याला वेळ नाहीं, त्यांचें तें सुघारकी वागणं मला पसंत नाहीं. १ पण मी विचारतो सुघारकी वागणें ? * युधारकी वागणें ? म्हणजे तरी काय १ ते नवीन तऱ्हेचे कपडे घालतात, केस ठेवतात, तुमच्या इतकी स्नानसंध्या व सोवळेंओवळें करीत नाहींत, हच ना! पण अबा, या बाबतीत तुम्ही जरा काळवेळ लक्षांत घेऊन नको का पाहा” यला! ते तरुण आहेत, नवीन चालीरीतींच्या माणसांत त्यांना वागावें लागते, त्यांचे उद्योगधंदे निराळे झाले आहेत. नवीन पिढीच्या कपड्यासंबंधींच्या व वागणुकीसंबं- थींच्या तुम्हां श्रद्धांच्या ज्या तक्रारी आहेत त्या बऱ्याचश्या अकारण आहेत असें म्हणावेसें वाटतें. तुम्ही स्वतःचें तारुण्य आठवा; तुमच्या त्यावेळच्या आवडीनिवडी आठवा; वतुम्हांलाहि त्यावेळची जुनीं माणसें ज बोलत तें अनाठायीं व निष्कारण भाहें असें कसें वाटत असे तें आठवा. तुमच्या त्या बदामी घेऱ्याबद्दल व लांब तुळतुळीत शेंडीबद्दल बाबा कमी का बोलत असत १ स्वतः गुढग्यावर पागोटें बांधून
User Reviews

No Reviews | Add Yours...

Only Logged in Users Can Post Reviews, Login Now