कालांतीळ निवडक निबंध ९ | Kaalaantiil Nivadak Nibandh 9

55/10 Ratings. 1 Review(s) Add Your Review
Kaalaantiil Nivadak Nibandh 9 by रा. श्री. जोग - Ra. Sri. Jogशिवराम महादेव - Shivram Mahadev

More Information About Authors :

रा. श्री. जोग - Ra. Sri. Jog

No Information available about रा. श्री. जोग - Ra. Sri. Jog

Add Infomation AboutRa. Sri. Jog

शिवराम महादेव - Shivram Mahadev

No Information available about शिवराम महादेव - Shivram Mahadev

Add Infomation AboutShivram Mahadev

Sample Text From Book (Machine Translated)

(Click to expand)
(७) लटणें, व त्याच्या द्रव्याचे अपहरण करणें. तें त्यांनीं केले नाहीं तरच वणे- व्यवस्था बिघडेल, धमतत्त्वे व राज्यहरणतत्त्वे यांचा संबध नाहीं. अजेन वेडाच्या भरांत कां] धमतत्त्वे बरळला. त्याच्या विचारसरणीला भगवंतांनी क्लेब्य म्हटलें तें अगदीं बरोबर होते. अजन जे म्हणाला कीं, यःकश्वित्‌ प्रथ्वीसाठीं मी मनुष्यवघ करणार नाही, त्यामुळें या. अतिशय सन्माननीय पृथ्वीचा अपमान झाला आहे. भोग हे युद्धामुळे सुधिरप्रदिग्य होतील असें ज तो म्हणाला त्यांतहि अर्थ नाहीं. रक्ताचे डाग पाण्याने, व फार झाले तर साबण लावून धुतले जातात. अवार्चान घर्मशास्त्राप्रमाणे एकच मनुध्य मारला तर खून होईल, पण लढाईमध्यें अनेक मारले तरी दोप नाहीं. साम्राज्य हा देव, कोणताहि न्याय किंवा अन्याय करून त्या साम्राज्याचा प्रसार करणं हद पुण्य आणि इतरांनी स्वदेशभत्तीने प्रेरित होऊन स्वदेशाच्या संरक्षणासाठी त्याच्या आड येण हृ पाप अशी आजकालची स्थिति आहे. या सुरामध्यें अथपासून इति- पर्यंत लिहिलेला ह लेख मराठीमधील उपरोध-वाच्ययाचा एकर उत्तम नमुना ठरण्याजोगा आहे. हिंदुस्थानचे दारिद्य हा उपरोधाने लिहिलेल्या आणखी एका निबंधाचा विषय झाला आहे. इ. स. १८३५ साठीं सातारच्या महाराजांनी एक जाहीर- नामा काहून आपलीं शरीरे तालमीने तयार राखण्याची विनंति केली होती, व ब्राह्मण, क्षत्रिय इत्यादि साऱ्याच लोकांनीं हें ठक्षांत घरावें अस म्हटले होते. हा जाहीरनामा परांजपे यांच्या उपरोधप्रियतेस चालना मिळण्यास पुरेसा झाला, त्यांनी अशक्तपणापासून होणाऱ्या फायद्यांचे वर्णन केलं व इंग्रज लोक आप- ल्यास अशक्त होण्यास उपाशीपोटी राहण्यास कस साहाय्य करीत आहेत त सांगितले, जगांत कांही लोक गरीब राहिल्याखेरीज दयेला आणि दानाला अवसरच नाहीं. हिंदुस्थानाला इंग्रजांनीं गरीब करून सोंडलें आहे. श्रीमंत लोकांसही गरीब बनवून भिक्षा मागण्याचा हक्क मिळवून दिला आहे, व दर- वर्षी ते एक सभा भरवून आपला भिक्षा मागण्याचा हक्क शाबीत करीत अस- तात. आरंभ सरळपणे करून शेवट उपरोधांत करण्यांत आलेला हा निबंधंहि या खंडांतील उपरोधिक लेखनांतच समाविष्ट होण्याजोगा आहे. आणखी दोन निबधांतहि परांजपे यांचें लेखन उपरोधाचे आहे. ' हिंदुस्थान मात्र अजून तसाच आहे ? या निबंधांत माळी व बाग यांचे रूपक घेऊन




User Reviews

No Reviews | Add Yours...

Only Logged in Users Can Post Reviews, Login Now