संगीत श्रीमुखांत | Sangiit Shriimukhaant

55/10 Ratings. 1 Review(s) Add Your Review
Sangiit Shriimukhaant by यशवंत गोपाल जोशी - Yashvant Gopal Joshi

More Information About Author :

No Information available about यशवंत गोपाल जोशी - Yashvant Gopal Joshi

Add Infomation AboutYashvant Gopal Joshi

Sample Text From Book (Machine Translated)

(Click to expand)
१ अंक ला ५ रासकाचा थोडा तरी मानसन्मान कराल कीं नाही * आलेल्या रसिकांना या बसासद्धा नको का म्हणायला * नटीः--( माग वळन )। खरच, चुकल ' रसिकांना, माफी असावी ' [ राग--झिसोटी, ताल--त्रिताल ] कसि बाइ अविचारी । विचारी, झाले मी कधि आज यापरी ॥ घू० ॥ रसिक वृंद देखोनि मानसि । होय म्हणुनि का ऐेःखि बावरी ॥ १॥ स्वागत करुली विनती सजना । नाट्य वघुनि व्हा मुदिति अंतरी ॥२॥ प्रवेश पहिला '* [ स्थळ--रस्ता नमंदा प्रवेश करत ] नमंदाः--सकाळची ही सहजसुंदर वेळ पाहून स्टेशनवरून टांगा करून यायचं ती पायींच निघाले; म्हटलं तेवढाच शरिराला व्यायाम होईल. अगदी हळुबाईेपणा तरी काय कामाचा १ मनाला कसा अगदीं आल्हाद वाटला पण या सकाळच्या फिरण्यान ! पण आतां या वासंतीच्या घराचा पत्ता कोण सांगणार मला १ मगाशी रस्त्यांत सहज एका बाईला विचारलं तों मेल्या एका कॉलेजच्या पोरानच मध्यें तोंड घातलं ! “ बाइ, तुम्ही कुठन॑ आलांत! टांगा कां नाहीं केलात १ चला, मी येतां घर दाखवायला ' म्हणून चवकशी




User Reviews

No Reviews | Add Yours...

Only Logged in Users Can Post Reviews, Login Now