ळांच्छित चन्द्रमा | Laanchchhita Chandramaa

55/10 Ratings. 1 Review(s) Add Your Review
Laanchchhita Chandramaa by नारायण हरी आपटे - Narayan Hari Aapate

More Information About Author :

No Information available about नारायण हरी आपटे - Narayan Hari Aapate

Add Infomation AboutNarayan Hari Aapate

Sample Text From Book (Machine Translated)

(Click to expand)
लॉच्छित चैक. आपण 'आंत बोलत होतों, त्या वेळीं हा दाराबाहेर उभा राहून आपल्या गोष्टी ऐकत असावा, अशी हरदेवास शका आली. त्यानें किंचित्‌ पुढे होऊन विचारलें “ कोण तें!” एकदम दचकून भानावर आल्याः सारख करून या अपरिचित तरुणानें इकढे तिकडे पाहिलें. हरदेवास पाहतांच तो पुढे आला व हणाला, “राणाजी इकडे आहे आहेत ना!” हरदेवाची शंका वाढूं ठागळी. त्यानें विचारें, “ कशावरून १ आपण त्यांच्यावर कोणी पाळत ठेवणारे आहांत वाटतें? किह्वेदारान- ” हर- देवाचे मागें कोणीं खाकरेले ! हरदेवाने वळून पाहिलें तों राणाजी. हरदेव लाजला. तों किंचित्‌ बाजूला सरला. राणाजीनें पुढें येऊन त्या अपरिचित तरुणास झटले, “ आपलें काय काम आहे!” दोघांनीही परस्परांकडे निरखून पाहिलें. दोघांच्याही मुद्रेवर आश्चर्य दिसे, आलेल्या तरुणास राणाजीची तीक्ष्ण दृष्टी सहन झाळी माहीं. त्याने आजूबाजूला व विेे- करून बाजूला उभा असलेल्या हरदेवाकडे साशंकपरणे पाहात हटले, “ पला आपल्याला कांहीं सांगावयाचें आहे.” आवाज ऐकतांच राणाजी दचकला. त्याने पुन: एकवार त्या तरुणाकडे निरखून पाहिलें. त्या पाहण्यापासून त्यास कांहीं तरी बौध झालेला दिसला. त्यानें भुंवया अकुंचित करून दूर दिसणाऱ्या एका दिव्याकडे पाहिढें व त्याचें को त्यास सुटलं. त्याचे मुद्रेवर हास्य दिसूं ठागलें. त्यान हंसत हंसत विचारले, “ मग आपल्यास एकांत पाहिजे असेल नाहीं! ” राणाजीचें तें हंसरणें पाहून त्या तरुणाचे मन अस्वस्थ झालेलं दिसटें. तो पुढें चालत हणाला, “ हो-” राणाजी हरदेवाकडे वळून हणाला, “माही समशेर ४ आण पाहूं. मी बसलो होतों, तेथेंच खुंटीला आहे. ” “ तढवार काय करायची ! ” अपरिचित तरुण झणाला. “स्री निःशखर आहें. माझ्यासारख्या निःशस्र माणसाबरोबर एकटे येण्याला वीरमणी राणाजीला भीति कां वाटते १” राणाजी हंसला. त्यानें हरदेवास सांगितले, “ बरे, माझी तलवार महालांत पाठवून दे. मी सडाच जातों. ” असें ह्मणून तो त्या तरुणा- बरोबर गेला, हरदेवाला हें बरें वाटढें नाहीं. तो हात झाडून झणाळा) भु
User Reviews

No Reviews | Add Yours...

Only Logged in Users Can Post Reviews, Login Now