सुबोध भाषांतर भाग - २ | Subodh Bhashantar bhag - 2

55/10 Ratings. 1 Review(s) Add Your Review
Subodh Bhashantar bhag - 2  by रावबहादुर - Ravbahadur

More Information About Author :

No Information available about रावबहादुर - Ravbahadur

Add Infomation AboutRavbahadur

Sample Text From Book (Machine Translated)

(Click to expand)
प्रकाशकाचे निवेदन साझे परमपूज्य वडील, क॑. रावबहादुर नारायण दाजीवा वाडेगांवकर, एम्‌. ए., सेवानिवृत्त डिस्ट्रिक्ट व सेक्षन्स जज्ज, नागपूर, यांनीं लिहिलेल्या “प्रौढ मनोरमा व शाब्दरत्न यांचें विवरणात्मक मराठी भाषांतर” या ग्रंथाचा दुसरा भाग आज प्रकाशित करण्यांत मला फार आनंद वाटतो. या ग्रंथाचा पहिला भाग इ. स. १९५१ चे माचंमध्ये प्रसिद्ध झाला. त्या भागांत वडिलांनी स्वतः लिहिलेली प्रस्तावना व पहिलें संपूण संजाप्रकरण आलें आहे. या दुसऱ्या भागांत संबंध परिभापाप्रकरण व अचूसन्विप्रकरणांतील “हलो यमां यमि लोपः' या सूत्राचें भापांतर आलें आहे. या प्रकरणां- तील उरलेला भाग तिसऱ्या भागांत येईल. प्रस्तुत भागाचे प्रकाशनाचा एकूण खच माझे कनिष्ट वंधु रा. सा. वामनराव वाडडेगांवकर, माजी सुपरिटेंडेंट, अंध विद्यालय, नागपूर, यांनी देण्याचें पत्करल्यावरूनच हा दुसरा भाग प्रसिद्ध होत आहे. प्रकादाक या नात्यानें मी त्यांचा अत्यंत आभारी आहे. त्यांनी हें कार्य करण्याचें मनावर घेतलें नसतें तर आजहि हा भाग प्रसिद्ध होणें दुरापास्त झालें असतें. म्हणून सहा वर्षानंतर कां होईना पण त्यांनी सवं खचं सोसण्याचें ठरविल्यामुळेंच आज हा दुसरा भाग प्रसिद्ध होऊं शकला. म्हणून त्यांचे मानावे तितके आभार थोडेच होतील. या ग्रंथाचे प्रकाशतासाठीं आथिक सहाय्य मिळविण्याबावद मी नागपूर, पुणें, मुंबई व वडोदें विदवविद्याल्यांकडे खटपट करून पाहिली. असून तरी मला कोठेच यश मिळालें ताही. पण यथावकाद सदरहू संस्थांकडून या प्रकाशनास यथायोग्य सहाय्य मिळेल असा मला भरवसा आहे. येथें नमूद करण्यास मला अत्यंत आनंद वाटतो कीं, विदर्भ साहित्य संघाकडून १९५२ सालचे (क॑. श्रीमती सरस्वतीवाई देशमूख पारितोषक ' या ग्रंथाचे पहिले भागास मिळालें. महाराष्ट्र ग्रंथोत्तेजक संस्था (डे. व्ह. ट्रा. सोसायटी) पुणें, या संस्थेकडूनहि या ग्रंथाचे




User Reviews

No Reviews | Add Yours...

Only Logged in Users Can Post Reviews, Login Now