शिपायाची बायको | Shipaayaachii Baayako

55/10 Ratings. 1 Review(s) Add Your Review
Shipaayaachii Baayako by भार्गवराम विठ्ठळ वरेरकर - Bhargavram Viththal Varerkar

More Information About Author :

No Information available about भार्गवराम विठ्ठळ वरेरकर - Bhargavram Viththal Varerkar

Add Infomation AboutBhargavram Viththal Varerkar

Sample Text From Book (Machine Translated)

(Click to expand)
८ शिपायाची बायको रहाणाऱ्या माझ्यासारख्या बेकार बकऱ्याची समाजांत काय किंमत आहे याची कल्पना तुला घरीं बसून यायची नाहीं वहिनी ! ” असंच बोलतांना ती चिडली होती-पण तसंच बोलतांना मी मात्र रडकुंडीला आलों होतों. वहिनीला माझी दया आली. ती म्हणाली, “ असं म्हणूं नका भावजी. तुम्हांला काय वाटतं याची कल्पना मला चांगली आहे. तुम्ही बेकार आहांत म्हणन लोक तुम्हांला नावं ठेवतात. पण मी बेकार आहें. म्हणून त्याचं कुणालाच कांहीं वाटत नाहीं. बेकार भात लोकांच्या डोळ्यांत सलतो. पण बेकार बायकोची दया कुणालाच येत नाहीं, कीं ही बाई घरीं बेकार बसली आहे म्हणन तिला कुणीं नावंही ठेवीत नाहीं. बायको आहें ना मी कुणाची तरी १ असं आहे हें दुदव आम्हां बायकांचं ! ” “ मीं आतां असा विचार केला अहि--” मीं म्हटलं, “ कीं सुंबईला जाऊन कुठंतरी नोकरी पहायची---” “ कां हा निदेयपणा आठवला तुम्हांला १ ?” एकदम दचकून माझ्याकडे पाहून बहिनी म्हणाली. “ न्निदेयपणा कसला यांत १ ”मींम्हटलं, “ असं किती दिवस मी भावाच्या जिवा- वर तुकडे मोडीत बसूं १? लोक छीः थू करतात तें किती दिवस सहन करायचं १” “ पण त्यांनीं कांहीं तुम्हांला नोकरी करायला जा असं म्हटलं नाहीं! ” “ तें खरें आहे, पण दादा तसं म्हणेपर्यंत सुकाव्याने बसून राहणं योग्य होईल का १ * आतां गुरे झालं, आतां एकदां कुठंतरी नोकरी पहा आणि माझा बोजा थोडा हलका कर. १ असं दादा म्हणेपर्यंत म्रदोंडदणा दाखवणे माझ्या वयाच्या पुरुषमाणसाला शोभेल क्रा १” “ पण मग मी काय करू १ तुम्ही आहांत म्हणन मला बाहेरच्या जगाची कांहीं- तरी माहिती कळतेय. तुम्ही कुठंतरी जातां, कांहींतरी वाचतां, मला येऊन सांगतां- घटकान्‌ घटका माझ्याशीं चचा करतां. एवढंच ना माझ्या जिवाला समाधानं आहे १ 'तवढंदेखील समाधान हिरावून घेणार का तुम्हीं १” वोलतां बोलतां तिच्या डोळ्यांना पुन्हां पाणी आलं. तिला क्राय वाटत होतं याची मला कल्पना नव्हती असं नाहीं. पण मी तरी काय करणार होतों १ गांवच्या लोकांचा जाच मला असह्य होत होता. निखुद्योगी राहून




User Reviews

No Reviews | Add Yours...

Only Logged in Users Can Post Reviews, Login Now