रणशिंग | Ranashing
Book Author :
Book Language
मराठी | Marathi
Book Size :
9 MB
Total Pages :
125
Genre :
Genre not Defined. Suggest Genre
Report Errors or Problems in this book by Clicking Here
More Information About Author :
No Information available about विनायक दामोदर सावरकर - Vinayak damodar Savarkar
Sample Text From Book (Machine Translated)
(Click to expand)आ आ जी. ली आ आ सी की. सी आ. सी आ की की. अनी. आटी. सी आह ही आणि. की. दण अशी नशी शल न मी ह ल
भी लीली मी अ आ जगी शील सीजी जी शी तजी डी न न आळ आजाज आ अनिहान नाज आजा शोज म तल
वर आधिक भर दिला. त्यामुळे तलवारीच्या लांचीबाहेर अभ राहून आपल्या
त्रियूळासारख्या तीव्र भाल्याचा नेम अचूकपणाने मारण्यांत बुटक्या मावळ्यांचे
तरबेज झालेले डोळे मागळ पठाणांच्या ह्ददयावर आघात करण्यास समर्थ
झाले व यवनी सैन्य मराठ्यांशी आंगल्ट करण्याच्या आर्धीच हतग्रभ हो
लागलं. हदी * मराठी भाल्याची फक? केवळ सह्यादरीच्या गिरिशिखरावरून,
पठारावरून आणि दऱ्याखोऱ्यांमवून ल॑गोट्या मावळय़ांच्या हातंनीच
यशस्वी झाली असं नव्हे तर ब्या वेळीं लंगोट्या मावळ्यांचे क्पुद्र पथक
वाढत वाढत थोरल्या बाजीरावांच्या काळीं गंगेच्या प्रचंड ओघाप्रमाणे हिंदु-
पदपादशाहीच्या चतुरंग दळाच्या योग्यतेला पचले, भिकडे हिमालयाचा
पायथा गांठला नि तिकडे अटकेला मभिडलें तेव्हां सिंधु नदीच्या वाळवंटांत
भाल्याच्या काठीवरच भगवा झडा रोवला.
सॉनिक-वेपांतहि शिवाजीमहाराजांनी कल्पकता दाखविळी. यवनांच्या
अपारामी भरगच्वीच्या किनखाबी अगडबंब अंगरख्याला गुंडाळून
शिवार्जीनें मावळ्यांना अंगासरशी असलेली हातभर बंडी दिली भागि भघळ
पघळ रुळणाऱ्या पायजम्यांना चाट देझून सुटसुटीत आणि खुटखुटीत असा
मांडचोळणा घालणारी मावळ्यांची सेनाहि तशीच सुटसुटीत बनली. यवनांच्या
सैन्याचा पसारा, त्यांचे शिबिर म्हणजे अक सोठॅ नगरच वसतावयाचे; त्याला
द्देराण करण्यासाठी शिवरायांनी आपल्या मावळ्यांच्या सेनेला वाऱ्याप्रमाणें
भराऱ्या मारायला शिकविले.
अशा रीतीने दूरवेधक शस्त्र, सुटसुर्टीत वेष, चपल सेन्यरचना योजून
या प्रत्येक प्रकरणी यवनी सेन्यापेक्पां आपले सैन्य शिवरायानें आधेक समर्थ
केलें आणि मग अशा सैन्याला झेपेल अशी युद्ध करण्याची नवी पदधाति
त्यांनीं अंगीकारिली. ही पदात म्हणजे मराठ्यांची प्यसिद्ध “गनिमी
काव्या? ची पद्धत, “वृकयुदरध' होय. सहज पेलता येण्यासारखे भाल्याचे शस्त्र,
सुटसर्टात वेष, वार््याप्रमाणे भटकणारे चपल तट्ट) यांनीं सिद्घ झालेले
शिवरायांचं मूठभर हिंदु सेन्य मुसलमानांच्या हजारी हजार अवाढव्य सेन्यावर
आकाशांतून वीज पडावी तस तुटून पडे व विजेप्माण जाळपोळ करीत
डोळ्याचे पात लवतें न लवते तो अकदम कुठेंच्या कुठें अंतर्हित होकषन जावे.
User Reviews
AshutoshP
at 2024-09-19 09:26:24"Wrong and offensive name of book."
AshutoshP
at 2024-09-19 09:19:59