वेचळेळे मोती | Vechalele Motii
Book Author :
Book Language
मराठी | Marathi
Book Size :
10 MB
Total Pages :
188
Genre :
Genre not Defined. Suggest Genre
Report Errors or Problems in this book by Clicking Here
More Information About Author :
Sample Text From Book (Machine Translated)
(Click to expand)वेचछळे मोती
फक्त दोनच गोष्टी करू शकला, आपर्ली संशोधनाची टिपणं व
मिनाच्या फुप्फुसाचे फोटो त्यानं आपल्या खोलींत ठेवण्याऐवजी
मिनाच्या खोलीत ठेवले होते, ते तिथं सुखरूप आहेत एवढं त्यानं
पाहिलं; व तिच्या उश्ागतीं त्यानं घाईघाईनं एक चिठी लिहून
ठेवली : “ फार महत्त्वाचें... डॉ. आहल्वार्थ यांच्या स्वाधीन ही
केस करावी.” मिना तर शुद्धीत नव्हतीच. जोसेफ आपल्याला
काय सांगतो त तिला घड कळत नव्हतं. तो आपलं चुंबन घेत
आहे एवढीच संवेदना तिला होत होती, व “जोसेफ ! माझ्या
लाडक्या!” एवढेच शब्द ती क्षीण आवाजांत बोलू शकत होती.
जोसेफूला चोकशीसाठी अधिकाऱ्यांपुढें उभं करण्यांत आलं
त्या वेळीं त्याचा जो अमानुष छळ करण्यांत आला, व पुढें तुरुंगात
त्याच्या वांट्याला जे भोग आले त्यांची वर्णने अंगावर शहारे
उभे करणारीं आहेत. परंतु या वणेनांत जीं सहा प्रकरणं ग्रंथकर्त्यानं
खनिलीं आहेत ती कथानकाची ओढ कमी करणारी आहेत.
पण् यानंतर वाचकाला हचिन्सन यानी विस्मयाचा अनपेक्षित
घक्का दिलेला आहे. तो असा कीं, जोसेफूची तुरुंगांतून एकदम
सुटका झाली असं त्यांनीं दाखविलं आहे आणि त्या सुटकेचं
कारण काय, तर मिना सरकारी अधिकाऱ्यांकडे जोसेफूच्या विरुद्ध
खटला भरते ! तिच्या वाकिलाचा जोसेफूवर असा आरोप असतो
की, “जोसेफ नांवाच्या एका महामृखं डॉक्टरानं मिना वेरसेन या
जर्मन मुलीला भलती औषधं देऊन तिचा प्राणघात करण्याचा
प्रयत्न केला]? या आरोपाची चौकशी करायची झाल्यास जोसेफ्र्ची
सारी टिपणं कोर्टात दाखल करणं भाग होतं, तीं टिपणं जोसेफूनं
आपल्या खोलींत कुठं तरी लपवून ठेवली असली पाहिजत अशी
अधिकाऱ्यांची समजूत होती, व तीं हस्तगत करण्यासाठी त्यांनी
शक्कल काढली ती अशी, की जोसेफूला सांगावं-जा, तुला सोडून
आ ह
User Reviews
No Reviews | Add Yours...