संधि | Sandhi

55/10 Ratings. 1 Review(s) Add Your Review
Sandhi by भाळचन्द्र खांडेकर - Bhalachandra Khandekarरा. श्री. जोग - Ra. Sri. Jogव. दि. कुळकर्णी - V. Di. Kulkarniवसंत रामचंद्र सरनोबत - Vasant Ramchandra Saranobat

More Information About Authors :

भाळचन्द्र खांडेकर - Bhalachandra Khandekar

No Information available about भाळचन्द्र खांडेकर - Bhalachandra Khandekar

Add Infomation AboutBhalachandra Khandekar

रा. श्री. जोग - Ra. Sri. Jog

No Information available about रा. श्री. जोग - Ra. Sri. Jog

Add Infomation AboutRa. Sri. Jog

व. दि. कुळकर्णी - V. Di. Kulkarni

No Information available about व. दि. कुळकर्णी - V. Di. Kulkarni

Add Infomation AboutV. Di. Kulkarni

वसंत रामचंद्र सरनोबत - Vasant Ramchandra Saranobat

No Information available about वसंत रामचंद्र सरनोबत - Vasant Ramchandra Saranobat

Add Infomation AboutVasant Ramchandra Saranobat

Sample Text From Book (Machine Translated)

(Click to expand)
१२ जाणाऱ्या खडीशीं करितो (एर, ९१), याच स्थितीचे वर्णन एकाने “ फडफडे कोंबडी, कुणी बांधिली, टोपलींत या आणि कोंडिली ! कितीतरी कोंबड्या, यांतच भरल्या, तडफड करुनी ब्यर्थ भागल्या ? अर्से केलें आहे. तात्पये, जीवनाबिषयीची ही विफलतेची, वेषम्याची भावना ही बरीच सावंत्रिक दिसते, व तीमुळे आलेली चीड आजच्या कबितेंत प्राधान्याने व्यक्त होतें. कांहींची दृष्टि या बिफलतेत्राबत बेयक्तिक आहे व तीवर स्यांची उपाययोजनहि वेयक्तिकच आहे. कोणी “नानापरिची अपूर्णता जनिं। जारे घडिघडि दे शांति भंगुनी । दिसल्या आनंदकणां निरखुनि मी अभंग जीवन गाइन का? अशी आशा करितो, तर कोणी “वास्तव या विश्वास आज मी कंटाळुनि गेलें? म्हणून कुठे तरी दूरदूर जाण्याची इच्छा करीत आहे (ए. १२ ). कोणी त्यावर विस्मृतीचा उपाय योजून * लाभूं दे मजला विस्मृतीचे वरदान ? असें म्हणत आहे, तर काणी इतके अगतिक होतात की कोणताहि उपाययी जनेचा विचार त्यांच्या मनांतहि येत नाही (एर. ४९, ५१, ७३, ९५ व १०२), कांहीची प्रतिक्रया मात्र घैर्याची आहे ब त्यांची जाणीवहि सामाजिक आहे. कोणी नवा देव व नवा घर्भ निर्माण करण्यास निघतो व “गुलाम जेथे कुणि न कुणाचे; थे नसे शोषण दुबळ्यांचें, राज्य जिथे समताशांतीचें * असें नवें विश्व घडव पाहतो (ए. ३५ ), कोणी ' दुर्बळ व्हावें दलितांनी हा तर बिपर्यास * अशी त्यांना चेठावबणी देतो (एर, १९), कोणी लाखांच्या जगण्यासाठी स्वतः मरण्याछ्त तयार आहे (एर. ५६ ), तर कोणाच्या * मनाचा कणा * तारे “कटु निश्चये ताढ? होतो, “समुदायाने, समुदायाने जगण्यांत ब्रह्मानंद १ मानणारा कोणी तें न साधल्यास “समुदायाने, समुदायाने मरण्यांतहि मोज ? मानूं शकतो, (एर. ७). कांट्टी कवीस भविष्याबद्दल आधशाहि बाटते. पण एकंदरींत या आशावादापेक्षा वर्तमानाबद्दल चीड, घुणा, बेताग हींच आधिक जाणवतात.




User Reviews

No Reviews | Add Yours...

Only Logged in Users Can Post Reviews, Login Now