रस ग्रहण | Rasagrahan

55/10 Ratings. 1 Review(s) Add Your Review
Book Image : रस ग्रहण  - Rasagrahan

More Information About Authors :

गो. म. कुळकर्णी - Go. M. Kulkarni

No Information available about गो. म. कुळकर्णी - Go. M. Kulkarni

Add Infomation About. . Go. M. Kulkarni

रा. श्री. जोग - Ra. Sri. Jog

No Information available about रा. श्री. जोग - Ra. Sri. Jog

Add Infomation AboutRa. Sri. Jog

Sample Text From Book (Machine Translated)

(Click to expand)
निवेदन रसग्रहण म्हणजे काय १ व त कस करावयाच १? हा प्रश्न द्याळा- कालिञजांतील विद्याथ्याकडून वारंवार विचारण्यांत येतो. याविषयीची त्यांची कल्पना संदिग्ध अशल्यामुळें या प्रश्नाची चर्चा करतांना त्यांना बऱ्याच अडनणी येतात. या अडचर्णींचे निराकरण करणार पुस्तक मराठीत नसल्यामुळं प्रस्तुतचा प्रयत्न केला आहे. तो कितपत यशस्वी झाला आहे, ह वाचकांनीच ठरवावयाचे आहे. & प्रस्तुत पुस्तकाचे नांव * रसग्रहण-कला व स्वरूप १? असं असलं तरी सारं ललितवाड्यय प्रकार डोळ्यासमोर ठेवून ह लिहिलेल नाहीं. एकाच पुश्तकाच्या मयादेत तसं करणं शक्यच नसल्यामुळें व रसप्रहणाचा उल्लेख भावगीतात्मक कवितेच्या संदभीतच विश्षेष येत असल्यामुळं आधुनिक मराठी भावगीत हा प्रमुख घटक कल्पून प्रस्तुत विवेचन केलें आहे. ( नवकाव्याचीं मूल्ये व स्वरूप अद्यापि निश्चित नसल्यामुळें नवकाव्याचा प्रस्तुत ठिकाणी विचार केलेला नाहीं. ) शाळा-कोलिेजञांतील प्रौढ विद्यार्थी वर्ग व काव्याचा होतकरू वाचक दृष्टीसमोर ठेवून प्रस्तुत पुस्तक लिहिलेले असल्यामुळे विवेचन फार “ शालेय ! किंवा फार तात्त्विक न होईल अशी शक्‍य तितकी खबरदारी घेतलेली आहे. डदाहरण[चा वापर याच दृष्टीनं केला आहे. रसग्रहणाची स्पष्ट कल्पना यावी म्हणून तास्त्विक विवेचनानंतर कांही रसग्रहणाचे नमु- नेहि मुद्दाम दिले आहेत. या बाबतीत कांद्दी कालक्रम ठेवावा व विविध. प्रकारच्या कावतांच्या रसग्रहणाचे नमुने द्यावे अशी मूळ योजना हीती' पण तात्विक विवेचनामध्येंच बरीच प्ृष्टसंख्या खची पडल्याने नाइलाजाने ती योजना मार्ग ठेवावी लागली. प्रस्तुत पुस्तकाची उपयुक्तता वाचकांना!




User Reviews

No Reviews | Add Yours...

Only Logged in Users Can Post Reviews, Login Now