उल्हास - कथा | Ulhaas Katha

55/10 Ratings. 1 Review(s) Add Your Review
Ulhaas Katha by ना. सी. फडके - Na. C. Fadake

More Information About Author :

No Information available about ना. सी. फडके - Na. C. Fadake

Add Infomation About. . Na. C. Fadake

Sample Text From Book (Machine Translated)

(Click to expand)
९ पुरुषस्य भाग्यस आ, ,/आ. कि. रि भि. 48. क, न आ _ आ. आह आ ही. आण. आ ल आ. री अच, अ न आच अच, अ. र. आ आ अच आ. आण अभि कि आ आगर आचि आ अर, 1 आ आ. भा आ. आमच. आ _ आ, आणि सी री. रा आ आ. आ, भि, अ. आग, आ. रग, /ऑि णि षि. ४ नि अ अरी अ अनिस बसमधून उतरून “ चाण्डिकासदन ? अशी पाटी पाहून एका छोट्या- शा टुमदार बंगलीच्या आवारांत शिरतांना, आपखुषीनं कसाईखान्यांत पाऊल टाकणाऱ्या मैढराची स्थिति आपल्याहून आधिक अनुकंपनीय खचित नसेल, असं अनंताच्या मनांत पुनः पुनः येत होतं ! कुणाहि स्त्रीशीं चार शब्द बोलायचे म्हणजे एक मोठा दारुण प्रसंग असं त्याला नेहमीं वाटत आलं होतं. अन्‌ आतां तर त्याला परक्या स््रीशीं चारच शब्द नव्हे, तर चार हजार शब्दांची मुलाखत तयार होईल इतकं बोलायचं होतं ! आणि ती स्त्री कोण १ तर “नासलळेलं पाणी* आणि * उरांतले उसासे १ अशा पुस्तकांची जननी त्राटिकाबाह ! पण नोकरी संभाळण्यासाठीं त्याला या प्रसंगाला तोंड देणं .आवद्यक होतं. पोटासाठीं मनुष्य वाटेल तें धाडस करील हेच खरं. लहानपणीं पाठ केलेल्या दुर्गे दुर्घट भारी तुजविण संसारीं? या आरर्तांचे चरण आठवतील तेवढे आठवीत अनंता बगलीच्या पायऱ्या चढून वर गेला. तिथं आसपास त्याला कोणीच दिसेना. दारावर घेटेचं बटन असेळ म्हणून त्यानं पाहिलं, तर तेहि कुठं दिसेना. भीत भीत पण जरा उंच आवाज करून तो म्हणाला, “ घरांत आहे का कुणी १? आंतून * गुरर॑ १ असा विचित्र आवाज त्याला ऐकूं आला. त्याने डोळे ताणून पाहिले तो आंतल्या छोय्याशा दिवाणखान्यांत एक भलं जगी कुत्रे पुढच्या पजावर डोकं ठेवून निजलं होतं आणि गुरगुरत त्याच्याकडे पहात होतं. त्याचे पिंगट डोळे एखाद्या वाघाच्या डोळ्या- सारखे चमकत होते. अनंताच्या मनांत एकदम आलं, कीं ताबडतोब पलायन करावं. पण नौकरीची चिंता वहाणार त्याचं मन त्याला म्हणालं, “असं पळून गेल्या




User Reviews

No Reviews | Add Yours...

Only Logged in Users Can Post Reviews, Login Now