सारसंग्रह | Saarsangrah
Book Author :
Book Language
मराठी | Marathi
Book Size :
84 MB
Total Pages :
598
Genre :
Genre not Defined. Suggest Genre
Report Errors or Problems in this book by Clicking Here
More Information About Author :
Sample Text From Book (Machine Translated)
(Click to expand)छोकसान्य आज असते तर न
( क) सर्व प्रकारच्या ब्रिटिश मालावर राजकीय
दृष्टीने बहिष्कार यशस्वी करण्याचा प्रयत्न करावा.
( ड ) काँग्रेसची खादी-पोषाकाची सभासद-
त्वाची अट काढून टाकण्याचा प्रयत्न करावा.
याप्रमाणें या एकंदर १२ ठरावांत प्रथित झाले-
ल्या सामान्य गोष्टींबद्दल 2िळकांच्या राष्ट्रीय पक्षांतील
सर्व मंडळींनी टिळक स्वराज्यसंघाचे सभासद
होऊन त्या संघामाफत चळवळ करावी असें ठरलं.
व सकाळीं <॥ वाजतां सुरू झालेली सभा १२ चे
समारास संपली
दुपारी ३ वाजतां पुनः टिळकमंदिरांत सभा
हाऊन राहिलेल्या इतर विषयांपैकी प्रचारकसंस्था
स्थापण या विषयासंबंधी थोडाशी चचा झाली
लोकमान्य आज असते तर?
लोकमान्यांच्या वितरिध चळवळींचे मथन करून
त्यांच्या बुडाशीं असलेलीं तत्त्वे विश्दपणें मांडण्या-
पूर्वी टिळकांच्या पुढारीपणाचें स्वरूप लक्षांत घण
जरूर आहे. कारण तें स्वरूप कळल्यावांचन त्यांच्या
तच्त्वज्ञानाविषयींची आपली आदरबद्धे नाश्चत होणार
नाहीं. प्रसंगविशेषीं नतत्व गाजाविणारे अनेक पढारी
प्रसंगानुरोधानें पुढं येत असतात. कोणी संकटग्रस्तां-
ना केवळ सछामसलत देण्याची कामगिरी करतो.
णी आपत्प्रसंगापुरता साहाय्या्थ घांव घेऊन तबढी
आपत्ति दूर करून जातो. त्यांच्याहून वरच्या द्जी-
चा जो एक पुढाऱ्यांचा वर्ग आहे, तो पिता जसा
पुत्राचे लालनपालन करतो, त्याप्रमाणे राष्ट्रीय चळ-
वळीचे संवधन करतो, पण त्याची दृष्टि अगदीच
स्वार्थांनरपेक्ष अशी नसते. पित्याला ज्याप्रमाण आ.
पल्या मुलाचा नांवलीकिक झालेला पाहण्याची
इच्छा असते तश्षी या पुढाऱ्यांनाहि आपल्या चळ-
वळीचा बोलबाला हात असला तरच समाधान
वाटत. पण उघळ्या चिरंजिवानं कजाचा बोजा
वाढविलेला पाहतांच निष्टर पिता ज्याप्रमाणे
याच्याशी आपला संबंध तोडन टाकतो, त्याप्रमाणे
हे पुढारी आपल्या चळवळींत अपयश येत आहे असें
पाहातांच तिच्याशी असलेला संबंध तोडन टाकन हात
झाइन माकळे होतात.लाकमान्यांचे पुढारीपण वशाल
ता्नाह प्रकारांत वार्णिलेल्या स्वरूपाचें नसूस त्यांनीं
हातीं घेतलेल्या प्रत्येक चळवळीशी त्यांचा संबध
मातेसारखा असे. माता जशी मुलाला जन्म दते,
त्याच्या लालनपोषणासाठीं स्वार्थत्याग करून कष्ट
सीसते, आणि अश्वरीस तो वैभवशिखरावर चढ-
ल्यास केवळ स्वतःच्या कृतार्थतत'च आनंद मानत,
त्याप्रमाणें लोकमान्यांनी स्वराज्याच्या चळवळीस
जन्म दिला, स्वतः दुधर हालअपेष्टा सोसून तिचें
वधन केले आणि अखेशस पती पूर्ण यशस्वी
झाल्याचा आनंद अनुभवण्याचा सुप्रसंग जरी
त्यास लाभला नाही तरी जेवढ यश प्राप्त झाल
तेवढ्यांतच स्वार्थनिरपेक्ष आनंद मानला. आणि
त्यांनीं भविष्यकालीन चळवळीला मागदशक
म्हणन त्या अधवट यशस्वीपणांतच पुर्ढील यशाची
किछी कशी आहे तॅहि सांगन दिलें. अथातच
राष्ट्रीय चळवळीचे खर रहस्य जर कोणत्या एखाद्या
पुढाऱ्यास पूर्णपणें कळल असेल तर तें लोक-
मान्य टिळकांसच होय. कारण, त्या चळवळीशी
त्यांचें नातंच तसे निकट व निःस्वार्थ प्रेमाचे होते
आणि एवढ्याकरितांच राष्ट्रीय चळवळीतील एखाद्या
बिकट प्रसगीं विद्यमान पुढारी किंकर्तन्यतामूढ झाले
असता टिळकांनी काय केले असते असा जो प्रश्न
आपण जिल्ञासेन विचारतो त्याचें बीज तरी हेंच होय
मातेला जसें बालकाचे हुदग्त बरोबर कळत व
त्याच्या कल्याणावांचन जसा अन्य विचार देखील
तिच्या मनांत उद्भत ह्यात नाहीं, त्याप्रमाणेंच
लोकमान्यांना प्रत्यक चळवळीचे मम बरोबर अव
गत असे आणि त्या चळवळींच्या यद्यास्वितेविना
अन्य कोणताहि विचार त्यांच्या मनाला शिवत
देर्खाल नसे. यास्तव त्यांनी ज ज केले त्यांत स्व-
राज्याच्या चळवळीच्या यशाचे बाज असलं पाहेजे
अस् समजन नचालण्यास हरकत नाहीं. आ[ण मना[-
तळे विचार जसे गप्त असल्याने इतरांना त्यांचा
थांग लागत नाही. तसा कांही प्रत्यक्ष
कृतीचा प्रकार नसतो. कृति सगळ्या जगासमोर
असल्यानं टिळकांच्या हातून अमुक काते घडली
का नाहं हा वाद निघ शकत नाही, तरी सुद्धां
ज्याप्रमाणे सगळ रामायण एकन झाल्यावर देखील
रामाची सीता कोण? असा प्रश्न विचारणारे कांह्दीं
हरीचे लाल आपणास आढळतात, व्याचप्रमार्णें
टिळकांचें चाळीस वर्षांचे सार्वजनिक चरित्र डोळ्या-
समोर असून देखील टिळकांनी कौन्सिलांचें काय
केलें असतें, रॉयल कमिशनकडे त्यांनीं कोणत्या
दृष्टीनें पाहिलं असतें, संयुक्त मतदारसघाविषरयी
त्यांनीं कोणता अभिप्राय दिला असता इत्या दि प्रश्न
साशेकतेनें विचारणारे हरीच लाल आपणास आढ-
ळतात ! यांत केवळ त्यांच्याच कोत्या दृष्टीचा विचार
असता तर इतरांनी त्याची नसती कावच केली
असती. परंतु त्यांच्या रातांधळेपणानें इतरांची हि
User Reviews
No Reviews | Add Yours...