संयाशाचा संसार | Sannyashyacha Sansar
Book Author :
Book Language
मराठी | Marathi
Book Size :
19 MB
Total Pages :
140
Genre :
Genre not Defined. Suggest Genre
Report Errors or Problems in this book by Clicking Here
More Information About Author :
No Information available about भार्गवराम विठ्ठळ वरेरकर - Bhargavram Viththal Varerkar
Sample Text From Book (Machine Translated)
(Click to expand)अंक १ ला. शट
पद (उद्तन घिताले तनो या चालीवर, )
अविरत जगात 1५.रे कालमान । झशाशि रवि तारकाहि । अडावे
द्यांतें कोणी एसा नाहीं ॥ श्व. ॥ सदवनासे सदभिसान दे उगम
थी निगम । सज्जनमन दुजबगण धिकछ्ारित, जग सन्मनि-
शांत-दान्त व्हाया ॥ १ ॥
आ.
ठिहिड. उदारता किंवा अनुदारता बाजूला ठेविली तरी साझ्या-
सारख्या निष्कारण बहिष्कृत झालेल्या व्यक्तीची अनुकंपा तरी आळी
पाहिजे. मी खिस्ती आहे हा कांही माझा अपराध नाहीं. मी अजून
बाह्मण झालों नाहीं, याजबद्दल मात्र कोण जबाबदार आ तुम्हींच पहा.
कारण---
पद्-( दारादीं दारादीं--या चालीवर )
विटला या जगा विफलाश परघामिं । निजले सहवास मुकला
स्तराचुगामे ॥ ध्रु. ॥ निजधम निजनास । फिरुने वरि स्वथाम ।
स्वजार्नि रति तयासि अच्ताप साचुकामे ॥ १ ॥
सुब्रह्मण्य. सर्वांनाच हली ब्राह्मण व्हावंस॑ वाटतं; पण ब्राह्मण
होणं कांहीं सोपं नाहीं.
दुळारी. विश्वामित्रासारख्या एका कझ्या क्षत्रियाझा ० साध्य
झालं होतें उ
सुन्रह्मण्य. सारेच कांही विश्वामित्र नाहींत. विश्वामित्राचं नांव
देणं सोपं आहे, तितकं विश्वामित्र होणं सोपं नाहीं. म्हणे विश्वामित्र !
विश्वाभित्राच्या कालांत बायकासुद्धा तुझ्यासारख्या चसकायात छडबुडत
नव्हत्या. त्यावेळी---
दुछारी. मग गागा मेतरेषी, सुळभा, कात्यायनी, केव्हांच्या आणि
कण?! सुब्रह्मण्य, ठुम्हां पुरुषांची ही शेखी फुकट आहे हंडुघमाला
आम्ही बायकांनींच जगाविले आहे आणि आरां त्यांत क्रातेही आम्हीं
बायकाच करू.
User Reviews
No Reviews | Add Yours...