प्रवासी | Pravaasi

55/10 Ratings. 1 Review(s) Add Your Review
Book Image : प्रवासी  - Pravaasi

More Information About Author :

No Information available about ना. सी. फडके - Na. C. Fadake

Add Infomation About. . Na. C. Fadake

Sample Text From Book (Machine Translated)

(Click to expand)
६ “ पंजाबराव ना १ मोठी विचित्र असामी होऊन गेली ती! साधा सझट्कि झालेला वकील होता, पण प्रॅक्टिस काय विचारतां १ टांग्यांची हीं थाप असायची स्वार्राच्या दारापुढे ! अन्‌ मुलखाचा लहरी! मनांत आले तर घ्यायचा केस हातांत, नाही तर खुशाल कुळाचे कागद फॅकून देऊन दाराची वाट दाखवायचा. मग तें कूळ लक्षाधिपति असलं तरी त्याला पवा नसायची ! मात्र, केस हातांत घेतलीन पंजाबरावानं, कीं माणसानं निश्चित असावे. काय वाटेल ते करून केस जिंकायचाच तो. बोलणारा असा फडा ड्रोता म्हणतां ! तुमचे जयकर आणि जिना कसले हो त्याच्यापुढे | एकदां सुंबईचा तो प्रसिद्ध बॅरिस्टर-काय पहा त्याचं नांव-तो हो-बुटासुटांत असायचा अन्‌्‌ एका डाळ्याला चष्म्याचे भिंग लावून बोलायचा तो--- अगदीं डोळ्यांपुढे आहे शिंच्याचं नांव. पण आठवत नाहीं. न आठवू द्या. सांगायची गोष्ट अशी कीं तों फडा बॅरिस्टर मुंबईहून आला एका केसखाटीं इथं पुण्याला. आला तो अश्या तोऱ्यांत, कीं पुण्याचं कोटे काय खेडवळ, नुसत्या रुबाबांत केस जिंकून जाऊं आपण ! पण विरुंद्ध बाजूला पंजाबराव होता. त्यानं अशी तारांबळ उडवली व्या बूटपाटलोणवाल्या बॅरिस्टराची कीं कांहीं विचारू नका. केस तर जिंकलीन्‌च पंजाबरावानं पण त्या बॅरिस्टरचा थारशी कारकून बाररूममध्यें कांहींस॑ उद्धटपणानं बोलला तेव्हां पंजाबरावानं काड्देशी श्रीमुखांत लगावली त्याच्या ! दिसायला तरी स्वारी कशी होती म्हणतां १ नुसता राक्षस दिसे. साडेसहा फूट उंचीचं शरीर, लहानपणी आखाड्यांत कुस्त्या मारून कमावलेली ताकद, अंगांत अगरखा अन्‌ डोक्याला भलं चक्री पागोटं, पेशवाई थाटांच्या गलमिशा, आणखी भव्य कपाळावर तीन बोटांनी लावलेलं चदनाचं गंघ! साऱ्या पुण्याला दरारा असे पंजाबरावाचा. त्या वेळी बळवंतराव टिळक सुकते पुढें यायला लांबले होते. ल्यांचीसुद्धा छाती नव्हती पंजाबरावाच्या मनाविध्द्ध जाऊन एखादं सावजनिक काम करावयाची. मवाळांची कॉंग्रेस पुण्यांत भरली तेव्ह्या मांडव कोणी जाळून टाकला माहित आहे १ पंजाबरावान ! जबर दसम होऊन गेला बाबा! बुद्धे अचाट, दारूत व्यसन केलन्‌ तेंद अचाट, अन्‌ अश्वर अखेर राजकीय चळवरळीस!ठी स्वाथेत्याग केलान्‌ तोही वाट... * '




User Reviews

No Reviews | Add Yours...

Only Logged in Users Can Post Reviews, Login Now