धूम्र वलयें | Dhuumravalayen

55/10 Ratings. 1 Review(s) Add Your Review
Dhuumravalayen  by ना. सी. फडके - Na. C. Fadake

More Information About Author :

No Information available about ना. सी. फडके - Na. C. Fadake

Add Infomation About. . Na. C. Fadake

Sample Text From Book (Machine Translated)

(Click to expand)
२ घड्याळ स्‌क्ळीं साडेनवाचा सुमार होता. ट्रॅमची वाट पाहात मी गिरगांवच्या नाक्यावर उभा होतों. उभा होतों म्हणजे ट्रॅम येत नव्हती म्हणून नब्हे, एकेक, दोनदोन मिनिटांच्या अंतरानं एकामागून एक ट्रॅमगाड्या येत होत्या; पण त्या साऱ्या माणसांनीं खचून भरलेल्या. प्रत्येक गाडी येई ती उगीच शपथेला उभी राही. “जगा नही, दूसरे गाडीसे आव* असं कंडक्टर ओरडे, ठणूठण असा घंटेचा आवाज होई आणि गाडी पुटं चाळू. लागे. ज्यांना वाट पाहायला फुरसत नव्हती असे लोक कडक्टरच्या त्या इद्याय्याला न जुमानतां तसेच गाडींत चढत अन्‌ आंत प्रवेश करून उभे राहात किंवा बाहेरच्या बाजूला लोंबकळूं लागत. मला धाई नव्हती, त्यामुळं कसरतीचा तो अवघड प्रयोग करून पाहाण्याचं मला कारण नव्हतं, ज्या गोष्टीला लोक भितात तिचं खरं निरुपद्रवी स्वरुप माहीत असणाऱ्या माणसाला इतरांची भीति मनोरंजक वाटते, तद्रत्‌ मला स्वतःला कसलीच घाई नसल्यामुळं इतरांची घाई पाहाण्यांत मला गॅमत वाटत होती. मी सभोवार पाहिलं तों सगळीकडे धावपळ चाललेली होती. सायकली, व्हिक्टोरिया, मोटारी आणि ट्रॅम- गाड्या अशीं सरव प्रकारचीं वाहनं एकाद्या शयेतींत सुटल्याप्रमाणं धावत होतीं. ज्याला त्याला कुठेतरी वेळेवर पोचायचं होतं. ट्रॅमची वाट पाहात कोपऱ्यावर उभ्या राहिलेल्या प्रत्येक माणसाची नजर आपापल्या मनगटा- वरच्या किंवा आजूबाजूच्या दुकानांतल्या घड्याळाकडे पुनःपुन्हा वळत होती, साऱ्या घड्याळांचे काटे पांच मिनिटं जागच्या जागीं थांबतील असं आश्वासन कोणीं त्या लोकांना दिलं असतं तर त्यांनीं त्या महात्म्याच्या नांवाचा जयजयकार खचित केला असता. पण तसं कुठलं ब्हायला १ आ चि आ च ल च. आ च आ अ क अ 2च 2 2 आ चि केटी क टा टी.टी टी निळी चिली टी चि 2 टी क च ति. अ. अ: शः अ * अ इ क अ अ क अ» चे भे. आ. अ, चच. आ 2 आ च अभि लाक ळे




User Reviews

No Reviews | Add Yours...

Only Logged in Users Can Post Reviews, Login Now