हाच मुळाचा बाप | Haach Mulaacha Baap

55/10 Ratings. 1 Review(s) Add Your Review
Haach Mulaacha Baap  by भार्गवराम विठ्ठळ वरेरकर - Bhargavram Viththal Varerkar

More Information About Author :

No Information available about भार्गवराम विठ्ठळ वरेरकर - Bhargavram Viththal Varerkar

Add Infomation AboutBhargavram Viththal Varerkar

Sample Text From Book (Machine Translated)

(Click to expand)
८ हाच मुळाचा बाप निशा * होयच मुळीं. गुलाबदादा म्हणजे आमच्या बाबांचा जीव कीं प्राण आहे, आतां येणारच आहे तो इतक्यांत, तुमच्या वसंतदादाची आणि त्याची अगदीं अगदीं गट्टी आहे. ते दोघे बरोशत्रच येणार आहेत, असं बाबा म्हणत होते, मॅजिरी : गुलाब १ बाबा, “गुलाब? हें नांव जरा आपल्या रूढीविरुद्धच दिसतं नाहीं का १ आपल्या कोंकणस्थांत तरी हें नांव मीं नव्हतं कधीं ऐकलं ! राव० : आणि म्हणूनच ते तुला आवडलं वाटतं * विष्णु० : हो, रूढीविरुद्ध असेल तेवढं आमच्या ताईसाहेबांना हटकून आवडायचंच, उष १ गुलाब हें कांहीं आमच्या दादाचं खरं नांव नव्हे. त्याचं नांव आहे नारायण; पण त्याचे स्नेही-सोबती त्याला गुलाब म्हणतात तें त्याच्या सदा आनंदी स्वभावावरून. मॅजिरी * अस्सं. आतां जुळलं. निशा : ठुमचा वसंतदादा कधीं येणार आहे मंजिरीआक्का ? उषा :ः आमच्या युलाबदादाबरोबर ना १ निद्या * पण गुलाबदादा केव्हां येणार १ मंजिरी : वसंतदादाबरोबर, अग वेडे, मला काय विचारतेस हें १ आमचा दादा यायच्यापूर्वी कधीं तरी कळवीत असतो का १ आपलं बाहेर जावं आणि पहाव तों दादा आलेला, अशी त्याची सदाची खोड, पण एवढं खरं, रिझल्ट लागतांच तो येणार खास; आणि रिझल्ट लागायचा आहे आज. उषा : तर मग आमचा दादा येणार उद्यां, निशा २ आणि ठुमचा दादा पण उद्यांच येईल, मॅजिरी : हो, आतां मला एक गाडी आणली पाहिजे. बरे दोन दादा मिळतील गाडीला जोडायला. उषा १ गाडीला जोडायचं कीं जोडाची गाडी करायची, तें आतां पहायचं आहे. मंजिरी : म्हणजे? उचा १ म्हणजे काय तें सांगेन मग, असं चारचौघांत सांगायचं नाहीं म्हणून दादानं मला बजावून ठेवलं आहे.




User Reviews

No Reviews | Add Yours...

Only Logged in Users Can Post Reviews, Login Now