महाराष्ट्र कविचरित्र भाग ३ | Mahaaraashhta~ Kavicharitra Bhaag 3

55/10 Ratings. 1 Review(s) Add Your Review
Mahaaraashhta~ Kavicharitra Bhaag 3 by जगन्नाथ रघुनाथ - Jagnnath Raghunath

More Information About Author :

No Information available about जगन्नाथ रघुनाथ - Jagnnath Raghunath

Add Infomation AboutJagnnath Raghunath

Sample Text From Book (Machine Translated)

(Click to expand)
भाग ३ रा-गोरा कुंभार. ८ जोडून पांडुरंगाची प्रार्थना केली कीं, * पंढरीनाथा ! आपल्या भक्ताकडे तूं कृपादष्टीनें पाहतांच त्याचे हात पूर्ववत्‌ झाले; पण मी माझ्या बाळकाच्य[ वियोगाने कष्टी होत आहे, तर माझी आणि माझ्या बालकाची भेट करून देण्यास तूं समथ नाहींस काय १ ? भसे बोळून संती स्फुंदस्फंदून रडूं लागली, ही तिची दुःस्थिति भवळोकन करून भक्तकामकल्पट्ुम भगवंतास तिची करुणा येऊन त्यानं तिच्या मुलास रांगत रांगत तिजकडे पाठविले ! उद्धव- चिद्धन म्हणतात:--- * रांगत बाळक धावूनि आले, महदेमा हा नामाचा । वेद्शाक्र पुराण वर्णी, कुंठित क्षेपवांचा ॥* मग घांबत जाऊन संतीने आपल्या सुंदर बालकास उचळून कडेवर घेतळे व त्याच्या मुखाचे चुंबन केलं. हा देखावा पाहून ल्या कोमळ अंतःकरणाच्या साधुसंतांचे नेत्र अश्रपूर्णे झाले, मग रुक्मिणी गोयरोबांस सांगितलं कीं, * आजपासून तुझी शपथ सुटली. भातां तं आपल्या दांघी ख्रियांचा अर्ग[ाकार करून सुखान ससार चालव. * जगन्मातेची ही आज्ञा ऐकतांच अखिल संतांनीं गोरोबांचा जयजय- कार केला. गोरोबांनींही आपल्या चख्ियांचा संत्रेम अंगीकार केला. एकदां गोरोबांस भसें वाटले कीं, सगळ्या सत्पुरुपांस एके दिवशीं आपल्या घरीं बोलावावें. मग त्याप्रमाणें त्यांनीं प्रत्येक्ष साधूच्या घरीं जाऊन * आपल्या आगमनानें माझा आश्रम आपण पवित्र करावा ' अशी त्यांस विनंति केळी. गोरोबांच्या विनंतीस मान देऊन सवे साधु त्यांच्या घरीं भाले. * साघुसंत येती घरा । तोचि दिवाळी दसरा ' असे मानणाऱ्या गोरोबांस संतदर्शनानें मोठा आनंद झाला; त्यांनीं त्यांची षोडशोपचारे पूजा केली व त्यांस पंचपका- ्ञांचें भोजन घातलं, निट्त्ति, ज्ञानदेव, सांवता माळी, सोपानदेव,
User Reviews

No Reviews | Add Yours...

Only Logged in Users Can Post Reviews, Login Now