महाराष्ट्रीय ज्ञानकोश विभाग १६ | Maharastriya Gyankosh Vibhag -16

55/10 Ratings. 1 Review(s) Add Your Review
Maharastriya Gyankosh Vibhag -16 by श्रीधर व्यंकटेश केतकर - Sridhar Vyankatesh Ketakar

More Information About Author :

No Information available about श्रीधर व्यंकटेश केतकर - Sridhar Vyankatesh Ketakar

Add Infomation AboutSridhar Vyankatesh Ketakar

Sample Text From Book (Machine Translated)

(Click to expand)
र्म व घम्मेश्यास महाराष्ट्रीय ज्ञानकोश. (य) २३ रस द घर्मशास्यर दजी शद्र हाय असतो व उद्राचेच हक्क त्याला उपभोगण्याचा अधिकार पोचतो याप्रमाणें बेदवाड्मयाचा कांह्दी भाग ह! आधुनिक हिंदु कायद्याचा घटक भाग बाहे. श्रीतपुत्रांच्या कांहीं भागालाहि हिंद कायद्यांत स्थान आहे. कारण हिंदु विवाहविर्धांत मह- तत्वाच्या च अवश्य असणाऱ्या पुष्कळ्या तपश्शिलाच्या गोष्टी -छदाहरणार्थ-गो्े, प्रवर ही श्रीतसृत्रांत दिलीं आहेत. अग्जच्या हिंदु कायद्याच्या दृष्टीचे वेदवाळूमयाचे स्थान कोणतें त्याचा विचार येथपावेती झाला. पूर्वी प्रचलित अस- हेल्या हिंदु कायद्याची रृष्टि घेतली तर वर उल्लेखिदेल्या वेद- भागांखेरांन इतर कित्येक भागांचाहि कायद्याच्या सदरांत समावेश करतां येईल व करावा छागेल. उदाहरणार्थ राजाचा आअभिपेक व विलेपन हें पूर्वीचे विधी पूर्वीच्या कायद्याचे अशक्त आहेत. आत्न या विर्घीचे इतर्के महत्त्व चाही. वार- साचा कायदा म्रतिकूल नसल। व ब्रिटिश सरकाची संमति असली म्हणले हिंदु राजाला आपल्या गादीवर कायदेशीर हक्क सांगण्याला भाणखीं कोणत्याहि गोष्टांची बखर छागत नाहीं. सुकुटघारणासवंधीचे संस्कार वगळले तर॒ हिंदु- राजाच्या ह॒क्कांत आज गौणत्व उत्पन्न होत नाही. पर्वीच्या काळीं ब्राह्मणांनी राजाला अभिषेक केला म्हणजे घर्मावतार- भूत असणाऱ्या या वर्गांची राजास राजपद धारण कर- प्याला अनुमति मिळाली असता त्याचा अर्थ होई. ब्राह्मणांत राजकीय सत्ता आज कांहाच नसल्याने आज र[ञजपदधार- णाला त्यांची समताति असलीनसली सारखीच झाली अहे. तथापि पूर्वी असें नव्हते. ब्राह्मणांच्या द्वारां राजाला असि- ऐक झाला असतां तो राजा त्याच्या प्रजेला विद्यिप पजञ्य द्दोत असे व हा पूज्यपणा दासनकार्याच्या इथे राजाला फार उपयोगी पडे. पूर्वी ही ब्राझषणदत्त संमति किती किंमतीची वात होती याचे प्रत्यंतर अल्पांश्षाने आज सयामच्या राज्यांत पहावयास सिलत. सया[मचे राजे व त्यांताल लोकहि ब्राह्मणविरोधी पाखंडी पंथाचे अचयायी असन तेथील राजांचा राज्याभिपेकविधीमध्ये ब्राह्मणांक्षिवाय चालत साह. असो; कायद्यांत कायदेशीर राजपदाधेकार अंतर्भूत होत आहे त्या अर्थी वेददष्ट राज्याभिषेकावेचे कायद्याचा अंशभूत माचला पाहिने. कायद्यांतील राजत्वाची कल्पना अशा आहे. की राजत्व ह विशिष्ट अभिपेकानें अथवा विलेपनानें प्राप्त होते. वेदवाड्मयाचें आणखी एका दृष्टीने कायवांच्या क्षेत्रांत महत्त्व आहे. कायद्याची प्रगति होण्यास लें वाट्मय उप- यागी पडल. प्रयाति झपाव्यारनें व्हावी यासाठीं चेहमॉंचा संसम्रत उपाय हा आहे की, वेदवाह्ष्मयांतून प्रगतीला भलुवृल अशा कल्पना उष्टत कराव्या. या प्रयतिसंपादक खाधनार्चे महत्त्व आजच्या कायदे शाश्रांत फारस राहिलेले नाही.यारचें कारण वेदवाद्मय प्रगाति- साघन म्हणून निसपयोगी आहे ह नव्हे तर आज ज्या स्यायसंत्था आमच्यामध्ये आहेत त्या भलत्या प्रकारच्या व दोपपूर्णे आहेत हई आहे. आजचे धंदेवाईक कायदेपीडत फारसे 1विद्यासंपनत्न नाहीत; हॉट्दे एक प्रगतांच्या कामी वेदवाट्मयाचा उपयोग न होण्याचे कारण आहे. अःमचे वकील हे ब्रिटिश पुस्तककारांचे शिष्य अहेत. या शिष्यत्वापेक्षां त्यांच्या ठिकाणी अधिक गुण काँह्वीच नाहीं म्हटलें असतां अतिशयोक्ति होणार चाही. ब्रिटिश पुस्तक- कारांना हिंदु कायद्यांतील कांहीं तपाशिलाच्या गोष्टी उप- लव्घ झाल्या आहेत व त्यांच त्यांनीं उद्घाटन केलें आहे. परंतु हिंड कायदेशाक्राची तर्त्वे त्यांनां सुळ[च समजलेली नाहींत. अथात्‌ त्यांचे शिष्याहे या वावरतात त्यांच्याइतकेच अज्ञ आहेत. आनर्चे हिंदु कायद्या वकिली ज्ञान म्हणले कांही हिंदु रूढांचें तपाशिली ज्ञान च ब्रिटिश कायदेशाल्षांतील कांही तत्त्वांची त्यांत भरती, अशा प्रकारच असत. कायद्याच्या कसमबिकासावर लिहिणारे जे श्रंथकार आहेत त्यांचा क्रम एकदम व्मसृत्राच्या युयाला हात घालावयाचा हा असतो. वैदिक वाड्मयाचा उल्लेख हे ग्रंथकार केवळ बातां जातां म्हणून करीत असतात. हा विवेचनगप्रकार अगदीं चुकीचा आहे. पूज्य अश्षा वेदवाझ्मयाचा या प्रका- रच्या विवचनांन अनादर होतो हः एक गोष्ट आहेच; पण सुख्य सुद्दा वेगळा आहे, थर्मशाक्रांतील वचनांचा खरा गसितार्थ, या ग्रंथांचा'ढीग वाजुला ठेवून स्वतत्रपर्ण आणि स्वत्तन्न मनानं कायद्याचा अभ्यास छेला तरच समजणार आहे. “ जातीचा इतिहास ” या पुस्तकाच्या पहिल्या विभागांत धर्मग्रंयांतांल वचनांचा कायदेदष्टीय खरा अ लावर्षे दुसऱ्या स्ववैन् वाझ्मयाच्या साह्ाय्यावांचुन फार जढ जाते ह दाखविले आहे. ( मद्ुस्खतीवर “जातीचा इति- हास हा टीकारूप असुन त्यांत या स्मतीत ऐतिहासिक गोष्टी कोणत्या व तद्दीतर काल्पनिक व श्रमोत्पादक गोष्टी कोणत्या द दाखविण्याचा प्रयतन केला आहे ). खरा कायदा, सामाजिक व राजकाय व्यवस्था, व घडामोडी यांच्या अभ्यासाेंच कळणार आहे. निरनिराळय़ा काळी निरानिराळ्या ठिकाणी प्रचलित असलेल्या व्यवहारांतील कायद्यांचा काळजीस अभ्यास होईल तेव्हांच धर्मभ्रथांचा केलेल कार्य स्पष्टपण अभ्यासकाला कळन येईल हिंदु सश्यानांनीं धर्मम्रथांनां पूर्वी मान दिला, च आजहि ही सत्याने त्यांनां मान देत[त. परंतु यावरून अस निघत ताही का, निरनिराळ्या संस्थानांत एकाच तब्ट्टेचा कायदा चालत होता. ध्मशासत्रकार जॅ सांगत त सर्द हे संस्थानिक कायद्यांप्रमाणें मानीत असेहि नव्हे. कोणत्याहि प्राचीन काळीं ज सामान्य वादूमय तयार झाले. अत्ेल व च्या काळची जीं खोंदलेली लिखार्णे वगैरे उपलब्ध असताल त्यांच्या साहाय्याने त्या काळांतील खरा चाल कायदा सम- जावून घेतला पाहिजे. कांहीं अगद प्राचीन सैस्थांचेद्ि अव- दप आज चऱ्याच प्रमाणांत आपणांला उपलब्ध आहेत.




User Reviews

No Reviews | Add Yours...

Only Logged in Users Can Post Reviews, Login Now