निसर्गोपचार | Nisargopachaar

55/10 Ratings. 1 Review(s) Add Your Review
Book Image : निसर्गोपचार  - Nisargopachaar

More Information About Author :

No Information available about रा. प्र. कानिटकर - Ra. Pra. Kaanitakar

Add Infomation AboutRa. Pra. Kaanitakar

Sample Text From Book (Machine Translated)

(Click to expand)
निसगाकडे चला ! 88 की अ निज पि अलि कि ची वटी पि ची पि सी वि ची चि पी वली कपड्यांमुळे मनुष्याची रोगप्रातिकारशाक्ति पुष्कळ कमी झाली आहे व आज- काल जगांत जे अनेक लहानमोठे रोग प्रादुभूंत झाले आहेत त्यांचे मूळ कपड्यांत आहे. आतिशय थंडी--वाऱ्यापासून मनुष्याचें संरक्षण करण्याच्या कामी कपड्यांचा उपयांग होत असला तरी वस्त्रांमुळेंच तो निस्तेज, निश्चळ व निःसच्च बनळा आहे. जी गोष्ट कपड्यांची तीव आहाराची. घर व वस्त्रें यांमुळे मनुष्यजार्तीच्या आरोग्याचें (जितकें नुकसान झाले नसेल तितर्के आजकालच्या कृत्रिम व शिजवलेल्या आहारामुळे झालें आहे. [० जा अलीकडचे जीवन घडपड व धायपळ यांनीं भरलेले असल्यामुळें त्याचा परिणाम सवात ज्यास्त पचनक्रियेवर होतो. अपचन, अजी, जठररोग; इत्यादि विकार घाईघाईनें जवणामुळें उत्पन्न होतात. आजच्या सुधारलेल्या मनुष्याचा सर्व दैनिक कार्यक्रम घड्याळाच्या कांट्यावर चालत असल्यामुळे ऑफिसची वेळ गांठण्यासारठीं, अगर आगगाडी, टूम पकडण्यासाठी त्याला कसे तरी चार घास पोटांत कोंबून घावपळ करावी लागते. अलीकडच्या माणसाला स्वस्थ जेवण असे ठाऊकच नाहीं. च्वेण त्याला मुळींच माहीत नाहीं. घाईघाईने पोटांत अन्न कोंत्णे एवढेच त्याला काय तें माहीत आहे. जेवण्याची ही तऱ्हा आणि शिजवडेल्या निःसत्त्व पदार्थांचा कृत्रिम आहार; मग या दोहीचा संयोग झाल्यास त्याचे काय व किती दुष्यरिणाम होतील याची कल्पना करावी. एका डॉक्टराने आजकालच्या सुधारलेल्या कृत्रिम जीवनाचे व आनिष्ट राहणीचें पुढीछप्रमा्गे वर्णन केलें आहे;---* आजचा सुघारळेला मनुष्य सकाळीं उठल्याबरोबर टॅनिन व केफिन या द्रव्यांनी युक्त असलेलें पेय घेतो, थोड्या वेळाने कोंडी मोकळी करण्याकरितां रेचकाचा अवलंत्र करतो, भूक प्रज्वलित करण्यासाठीं मद्यार्कांचा थोडा आस्वाद घेतो, संध्याकाळीं दमून आल्यावर दिवसाचा शीण घालविण्यासाठी निकाटेन असलेल्या सिगारेटची लज्ञत घेतो आणि रात्रीं झोप येण्यासाठी म्हणून अफूमिश्चित मादक पेय घेऊन अंथरुणावर अँग टाकतो. वास्ताविक पाहतां ह कार्यक्रम म्हणजे विषारी द्रव्यांचें सेवन ब अनिष्ट राहणी अशा प्रकारचा आहे. अपुरी झोप, अपचन; उत्साहाचा अभाव) निद्रानाश, जीवनंशक्तीचा व्यय




User Reviews

No Reviews | Add Yours...

Only Logged in Users Can Post Reviews, Login Now