साहित्य - गौरव भाग १ | Sahitya Gaurav Bhag 1

55/10 Ratings. 1 Review(s) Add Your Review
Book Image : साहित्य - गौरव भाग १  - Sahitya Gaurav Bhag 1

More Information About Authors :

गजानन त्र्यंबक बगदे - Gajanan Tryambak Bagade

No Information available about गजानन त्र्यंबक बगदे - Gajanan Tryambak Bagade

Add Infomation AboutGajanan Tryambak Bagade

यशवंत खुशाळ देशपांडे - Yashvant Khushal Deshpande

No Information available about यशवंत खुशाळ देशपांडे - Yashvant Khushal Deshpande

Add Infomation AboutYashvant Khushal Deshpande

Sample Text From Book (Machine Translated)

(Click to expand)
[१०] झ आहेत, पूर्वग्रहदूषित विधानें आहेत, तर्कशुद्ध पद्धतीस न पटणारी अनुमान आहेत हं जरी मान्य केले, तरी त्यांत एक प्रकारची तळमळ आहे. मोहिनी, आकर्षकता व विलक्षण प्रवाहित्व आहे. त्यामुळें त्यांची ग्रथबद्ध ओघवती वाणी ही मराठी वाडहमयाच्या व महाराष्ट्र पा धार्मिक इतिहासंलखकास सर्वदा अभ्यसमायच राहील. अशा या थोर साहित्यलेखकाच्या पूज्य स्मृतीच्या गौरवार्थ जो ग्रंथ प्रसिद्ध होत आहे, तो. संतकाव्याभ्यासाची प्रथा या महाराष्ट्रात चिरस्थायी व प्रभावी करण्यास अंशतः तरी कारणीभूत होईल असा मला विश्वास वाटतो. पांगारकरांच्या संतप्रेमी आत्म्याचें पूजन करण्याचा तोच खरा माग होय. माधव श्रीहरि अणे पाटणा, ता. १२ प्शप्रल १९४९. (




User Reviews

No Reviews | Add Yours...

Only Logged in Users Can Post Reviews, Login Now